पावसाळा आला, आता शॉर्ट निवडताना ही काळजी घ्या
पावसाळा सुरू झाला की सर्वांना शॉर्ट घालायला आवडते, कारण पावसाळ्यात तशी ती सोयीस्करही असते, कपडे खराब होत नाहीत. चिखलाचे डाग पडण्याचा अथवा कपडे ओले होणे या बाबी टाळता येतात.
Jul 5, 2016, 07:52 PM ISTआपल्या ‘शॉर्ट ड्रेस’मुळे कतरीना पुन्हा एकदा खजिल!
आमिर खान आणि कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला `धूम ३` या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघंही सध्या खूप व्यस्त आहेत. नुकतंच चित्रपटाचं ‘टायटल म्युझिक ट्रॅक’चं लॉन्चिंग पार पडलं. यावेळी, कतरीनाची तिनं परिधान केलेल्या फ्रॉकनं चांगलीच फजिती केली.
Dec 11, 2013, 08:27 PM IST