श्रीदेवींवर अंत्यसंस्कार

मुंबईत सोमवारी होणार श्रीदेवींवर अंत्यसंस्कार

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

Feb 25, 2018, 04:59 PM IST