श्रीहरिकोटा

चांद्रयान-3 मोहिमेची लेडी बॉस! जाणून घ्या कोण आहेत ऋतु करिधाल; ISRO च्या 'रॉकेट वूमन'

Chandrayan 3 Launch: चांद्रयान-3 शुक्रवारी दुपारी 2 वाजून 35 मिनटांनी चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. या मोहिमेसाठी 615 कोटी खर्च करण्यात आले आहेत. जवळपास 50 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिग करेल. चांद्रयान-3 च्या लँडिगची जबाबदारी महिला शास्त्रज्ञ ऋतु करिधाल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ऋतु करिधाल चांद्रयान 3 च्या मिशन डायरेक्टर म्हणून भूमिका निभावत आहेत. 

 

Jul 14, 2023, 11:23 AM IST

अंतराळ क्षेत्रात भारताचं नाव उंचावणाऱ्या इस्रोच्या प्रमुखपदी राहिलेल्या 'या' व्यक्तींना विसरून चालणार नाही...

Chandrayaan 3 Launch : प्रचंड बुद्धीमता आणि महत्त्वाकांक्षी अशा या प्रमुखांनी आपआपल्या कार्यकाळात इस्रोमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आणि त्यांच्याच या प्रयत्नांमुळं भारताचं नाव उंचावत राहिलं. (ISRO Chairman List)

 

Jul 14, 2023, 10:46 AM IST

VIDEO : धर्म आणि विज्ञानचा संयोग! चंद्रयान 3 मोहीमेपूर्वी इस्त्रोचे शास्त्रज्ञ तिरुपतीत बालाजी चरणी लीन

Chandrayaan 3 : इस्त्रोचे चंद्रयान इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यापूर्वी चांद्रयान 3 मोहीमेपूर्वी इस्त्रोचे शास्त्रज्ञ  Chandrayaan 3 चे छोटं मॉडेल घेऊन तिरुपतीत बालाजी चरणी लीन झाले. 

Jul 13, 2023, 12:01 PM IST

'कार्टोसॅट-३'चे यशस्वी प्रक्षेपण, १३ लघु उपग्रहांसहित अवकाशात झेपावला

श्रीहरीकोटा येथून चांद्रयान-२ नंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोचे पहिले मिशन यशस्वी झाले आहे. 'कार्टोसॅट-३ हा १३ लघु उपग्रहांसहित अवकाशात झेपावला आहे. 

Nov 27, 2019, 11:05 AM IST
 ISRO To Launch Electronic Intelligence Satellite-EMISAT Update At 0930 AM PT9M3S

इस्रोचा आणखी एक इतिहास, EMISAT अंतराळात झेपावलं

EMISAT अंतराळात झेपावलं, शत्रूवर ठेवणार नजर

Apr 1, 2019, 11:15 AM IST

EMISAT अंतराळात झेपावलं, शत्रूवर ठेवणार नजर

इतर राष्ट्रांचे उपग्रहसुद्धा अंतराळात झेपावले 

Apr 1, 2019, 07:28 AM IST

इस्रोच्या मोहिमेला धक्का, GSAT-6A उपग्रहाशी संपर्क तुटला

संपूर्ण भारतीय बनावटीच्या GSAT-6A या उपग्रहाचे इस्रोने यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले. मात्र...

Apr 1, 2018, 04:17 PM IST

मुंबई आयआयटीचा 'प्रथम' झेपावला

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने(इस्त्रो) सुरु केलेल्या विद्यार्थी उपग्रह योजनेंतर्गत मुंबई आयआयटीचा प्रथम हा उपग्रह आज अवकाशाता झेपावला.

Sep 26, 2016, 09:58 AM IST

इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय.

Sep 26, 2016, 09:28 AM IST

इस्त्रोच्या स्क्रॅमजेट इंजिन चाचणीचा फायदा

स्क्रॅमजेट इंजिनची चाचणी इस्रोने रविवारी सकाळी यशस्वी केली. इस्रोच्या भविष्यातील मोहिमांच्या दृष्टिने ही घटना अत्यंत महत्त्वाची आहे. 

Aug 28, 2016, 01:49 PM IST

'इस्रो'कडून पाचव्या स्वदेशी दिशादर्शक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्रोनं तयार केलेल्या स्वदेशी बनावटीच्या जीपीएस प्रणालीमधल्या पाचव्या उपग्रहाचं आज प्रक्षेपण पार पडलंय.

Jan 20, 2016, 10:26 AM IST