कोकणात राष्ट्रवादीला दे धक्का, रवींद्र मानेंची घर वापसी
माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी राष्ट्रवादीला रामराम केलाय. त्यांनी यावेळी शिवबंधन धागा बांधत हाती भगवा घेत आपल्या समर्थकांसह माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’वर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी त्यांचे भगवा झेंडा देऊन स्वागत केले.
Oct 10, 2017, 08:49 AM IST२४ गाव २४ बातम्या : जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९४ टक्क्यांवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 07:40 PM ISTरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, संगमेश्वर-चिपळुणात पूर परिस्थिती
सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. मध्यरात्री थोडीशी उसंत घेतलेल्या पावसानं सकाळपासून पुन्हा धुवॉधार बॅटिंग सुरु केलीय. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे.
Jul 19, 2017, 09:41 PM ISTसंगमेश्वरमध्ये शेतकऱ्यांची एकत्र शेती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 02:11 PM ISTनळपाणी योजना असूनही महिलांची पाण्यासाठी पायपीट
संगमेश्वर तालुक्यातील वायंगणे गावातल्या महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आलीय. गावात नळपाणी योजना झाली खरी पण नळाला काही पाणी आलेलं नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून याबाबत दोषींवर कारवाई व्हावी यासाठी इथले सरपंच आणि ग्रामस्थ प्रशासनाविरोधात लढा देत आहेत.
May 25, 2017, 11:14 PM ISTनळपाणी योजना असूनही संगमेश्वर येथे तीव्र पाणीटंचाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2017, 09:24 PM ISTसंगमेश्वर तालुक्यात ट्रॅक्टर अपघातात महिलेचा मृत्यू
Mar 26, 2017, 08:36 PM ISTरत्नागिरीतील संगमेश्वर येथे जनावरांचा विचित्र रोगाची लागण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2016, 02:49 PM ISTदेवरुख मातृमंदिरचे कार्याध्यक्ष विजय नारकर यांचे निधन
देवरुखमधील मातृमंदिरचे कार्याध्यक्ष विजय ऊर्फ भाऊ नारकर यांचे निधन झाले. त्यांच्यावर समाजवादी विचारसरणीचा पगडा होता.
Oct 11, 2016, 06:26 PM ISTकोकणात पावसाचा धुमाकूळ, महामार्ग आणि रेल्वेची वाहतूक ठप्प
मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूणनजीक परशुराम घाटात दरड कोसळ्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. तर कोकण रेल्वे मार्गावर आरवली आणि संगमेश्वर दरम्यान रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Sep 23, 2016, 10:51 PM ISTसंगमेश्वर येथे अपघातात दोघांचा मृत्यू तर ४ जण जखमी
संगमेश्वर येथे अपघातात दोघांचा मृत्यू तर ४ जण जखमी
May 15, 2016, 09:54 PM ISTरत्नागिरीत चक्क तिळ्यांचा जन्म
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील एका महिलेने चक्क तिळ्याला जन्म दिलाय. बाळांची आणि आईची प्रकृत्ती उत्तम आहे.
Mar 19, 2016, 08:59 PM ISTसंगमेश्वरमध्ये खर्च भरपूर, योजना मात्र कागदावरच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2016, 09:17 AM ISTकडवई रेल्वे स्टेशनसाठी ग्रामस्थांचा मोर्चा
जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातमधील कडवई येथे रेल्वे स्टेशन व्हावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी मोर्चा काढला.
Jan 16, 2016, 09:37 AM ISTगोंधळात गोंधळ... खेड, चिपळूण, संगमेश्वर रायगडच्या ताब्यात!
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पुन्हा एकदा वादात सापडलंय. कारण, मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची नव्याने विभागणी करताना निम्मा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्ह्याच्या स्वाधीन करण्यात आलाय. त्यामुळे भूमिसंपादन असेल किंवा चौपदरीकरणासंदर्भात इतर कोणतंही काम असेल तर रायगडलाच जावं लागेल. या भीतीने नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. तसंच हा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी होऊ लागलीय.
Oct 23, 2015, 05:31 PM IST