मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक बंद, बावनदी पुलावर पुराचे पाणी
रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही संततधार सुरुच आहे. वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.
Aug 5, 2020, 11:47 AM ISTरत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे नव्याने दोन रुग्ण सापडले
रत्नागिरी जिल्ह्यात दोन रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे.
May 2, 2020, 09:34 AM ISTसंगमेश्वरात नांगरणी स्पर्धेदरम्यान बैल उधळले
बैलगाडी स्पर्धांवरील बंदीनंतर आता नांगरणी स्पर्धा कोणते वळण घेते ? यावर बंदी कधी येणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
Aug 12, 2019, 06:24 PM ISTशिकारीसाठी आला आणि शौचालयात कोसळला
रत्नागिरीमधल्या संगमेश्वर तालुक्यातल्या देवळे जंगलवाडी इथे बिबट्या भक्षाच्या शोधात होता.
Jul 31, 2019, 11:54 PM ISTसंगमेश्वरमधल्या आंबवलीत नदीच्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील आंबवली गावात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
May 20, 2019, 11:24 PM ISTजेव्हा विद्यार्थ्यांची ४८ वर्षांनंतर भेट होते तेव्हा !
रत्नागिरी जिल्ह्यात ४८ वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा अनोखा उत्साह पाहायला मिळाला.
Nov 30, 2018, 09:50 PM ISTरत्नागिरी अपघात : पुण्याचे दोन ठार तर चार जण जखमी
पुण्यातील सहाजण मित्राच्या वाढदिवसानिमित्त देवदर्शनासाठी सकाळी बाहेर पडले. मात्र, त्यांच्या गाडीला रत्नागिरीत अपघात झाला.
Oct 10, 2018, 04:52 PM ISTकारखान्याची ४.५ कोटी रूपयांची रक्कम पळवून नेणारी 'ती' गाडी पकडली
संगमेश्वर तालुक्यात ती रक्कम पकडण्यात देवरूख आणि संगमेश्वर पोलिसांना यश
Jun 20, 2018, 10:44 AM ISTसाखर कारखान्याची साडेचार कोटींची रोकड लुटणाऱ्या तिघांना अटक
ज्ञानयोगी शिवकुमार साखर कारखान्याची तब्बल साडेचार कोटी रूपयांची रक्कम लंपास
Jun 19, 2018, 10:32 PM ISTसंगमेश्वर | साखर कारखान्याची साडेचार कोटींची रोकड लुटणाऱ्या तिघांना अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 10:20 PM ISTअभयरण्यासाठी गाव उठवलं...पण या कुटुंबाचे पुनर्वसन कधी?
चांदोली अभयारण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील गोठणे गाव त्या ठिकाणाहून उठवण्यात आलं व त्याच गावाचं पुनर्वसन हातीव येथे करण्यात आले आहे. याच अभयरण्यासाठी रघुनाथ गणपत पवार यांच्या कुटुंबियांची जमीन गेली खरी पण अद्यापही या कुटुंबाचं पुनर्वसन झालेलं नाही.
Nov 8, 2017, 10:57 PM ISTरत्नागिरी | संगमेश्वरजवळ एसटी आणि खासगी मीनी बस धडकून अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2017, 09:57 AM ISTएका घरात किती वेळ आग लागली पाहा
गेले १३ दिवस घरातील कपडे आणि अन्य वस्तु घरातील माणसे आजूबाजूला वावरत असताना अचानकपणे पेट घेण्याचा प्रकार घडलाय.
Oct 21, 2017, 07:26 PM IST