संजय गांधी उद्यानातलं विशेष पथक

वाट चुकलेल्या बिबट्याचा ११ तासांचा धुमाकूळ...

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात असणाऱ्या बोर्ली या गावात जवळजवळ ११ तास धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आलंय. त्यामुळे नागरिकांच्या जीवात जीव आलाय.

Feb 9, 2013, 06:20 PM IST