राज्यातील वाहतूकदारांचा संप अखेर मागे
देशासह राज्यभरात आज वाहतुकदारांचा चक्काजाम सुरु होते. दरम्यान, राज्यात संपाला मिळालेला संमिश्र प्रतिसाद मिळाल्यामुळे वाहतूकदारांना आपला संप मागे घ्यावा लागला आहे. दरम्यान, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत वाहतूक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
Apr 30, 2015, 08:58 AM ISTपेट्रोलपंप मालकांचा देशव्यापी संप मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 11, 2015, 09:58 AM ISTपुण्यातील रिक्षा चालक संपावर जाणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2015, 09:10 PM ISTबॅंक कर्मचाऱ्यांचा संप मागे, पगार वाढीवर ठाम
बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला देशव्यापी संप पुढे मागे घेतला आहे. त्यामुळे २१ ते २४ जानेवारी दरम्यान या कालावधीदरम्यान बँका सुरू राहणार आहेत.
Jan 20, 2015, 10:46 AM ISTतर सलग सहा दिवस बँका बंद?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2015, 11:48 AM ISTअबब! तर सलग सहा दिवस बँका बंद?
देशातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या दहाव्या द्विपक्षीय करारासाठी इंडियन बँक असोसिएशनसोबत (आयबीए) आज अंतिम बैठक होणार असून, यात वाटाघाटी निष्फळ झाल्यास येत्या २१ ते २४ जानेवारी अशा सलग चार दिवसीय संपाचा इशारा बँक कर्मचारी संघटनेनं दिला आहे.
Jan 19, 2015, 10:04 AM ISTदेशावर वीजेचं संकट, पहिली चर्चा निष्फळ, संपाचा दुसरा दिवस
आपल्या विविध मागण्यांकरता देशातील विविध कोळसा संघटनांचे कामगार काल पासून संपावर गेलेत. आज संपाचा दुसरा दिवस आहे. सरकारी अधिकारी आणि कामगार संघटनांमध्ये काल झालेली चर्चा निष्फळ ठरलीय. या संपामुळे देशावर वीजेचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
Jan 7, 2015, 12:16 PM ISTवीजेवर संक्रात येणार? कोळसा कामगारांचा संप
कोळसा खाणींच्या खाजगीकरणाविरोधात देशातल्या ५ मुख्य कामगार संघटनांनी एकत्र येत पुकारलेल्या देशव्यापी संपाला आजपासून सुरूवात झाली आहे. कोळसा कामगारांचं नेतृत्व करणाऱ्या कोल इंडियाच्या अंतर्गत येणाऱ्या पाचही कामगार संघटनांनी एकत्र येत संप पुकारला आहे. हे काम बंद आंदोलन ५ दिवस चालणार आहे.
Jan 6, 2015, 02:59 PM ISTबॅंक कर्मचाऱ्यांचा पुन्हा संप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2014, 09:34 AM ISTबँक कर्मचारी पुन्हा जाणार संपावर
बँक कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिलीय. 5 डिसेंबरला बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत.
Dec 3, 2014, 09:30 PM ISTबँकांमधून खर्चासाठी पैसे काढलेले नाहीत तर...
जर तुम्ही तुम्हाला दैनंदिन खर्चासाठी लागणारे पैसे बँकेतून काढले नसतील तर तुम्हाला लवकरच एटीएम किंवा तुमची बँक गाठावी लागणार आहे. अन्यथा तुम्हाला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.
Nov 11, 2014, 04:00 PM ISTपेट्रोलपंपांचा प्रस्तावित संप मागे
पेट्रोलपंप मालकांनी उद्याचा प्रस्तावित संप, तूर्तास न करण्याचा निर्णय महाराष्ट्र डिलर असोसिएशननेघेतला आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते विनोद तावडे यांच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Aug 25, 2014, 11:27 PM ISTआव्हाडांच्या भेटीनंतर डॉक्टरांचा संप मागे
आव्हाडांच्या भेटीनंतर डॉक्टरांचा संप मागे
Aug 9, 2014, 10:47 AM ISTडॉक्टरांचा संप मागे
मार्डच्या डॉक्टरांनी उद्यापासून बेमुदत संप पुकारला होता. हा संप मागे घेण्यात आलाय. प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता.
Aug 8, 2014, 10:54 PM ISTराज्यातील डॉक्टर उद्यापासून संपावर
मार्डच्या डॉक्टरांनी उद्यापासून बेमुदत संप पुकारलाय. प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येणार आहे.
Aug 8, 2014, 06:59 PM IST