संप

आता बोंबला... शेतकरी गेले संपावर!

जळगाव जिल्ह्यातले हजारो शेतकरी संपावर गेलेत. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत.. आपले अन्नदाते शेतकरी संपावर गेलेत. 

Jul 12, 2014, 01:24 PM IST

अखेर सहा दिवसांनी डॉक्टरांचा संप मागे

डॉक्टरांनी अखेर आपला संप मागे घेतला आहे. मुंबईत सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मॅग्मोच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरू आहे.

Jul 7, 2014, 01:54 PM IST

265 कंत्राटी डॉक्टर कामावरून कमी

आडमुठी भूमिका घेत संप करणा-या डॉक्टरांवर आरोग्य मंत्रालयानं अखेर कारवाईचा बडगा 

Jul 6, 2014, 05:35 PM IST

असंवेदनशील डॉक्टरांच्या दुर्लक्षाचे दोन बळी

असंवेदनशील डॉक्टरांच्या दुर्लक्षाचे दोन बळी

Jul 5, 2014, 08:39 PM IST

डॉक्टरांच्या असंवेदनशीलतेचे दोन बळी

सरकारी डॉक्टरांचा संप आता रुग्णांच्या जीवावरच उठलाय. नागपूरमध्ये डॉक्टरांच्या बेमुदत संपामुळं दोन जणांचा बळी गेलाय.

Jul 5, 2014, 08:28 PM IST

संपकरी डॉक्टरांना मेस्माअंतर्गत नोटीस, एक बळी

 संपावर गेलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची तयारी सरकारनं सुरु केलीय. या डॉक्टरांना मेस्मा अंतर्गत नोटीस बजावण्यात आलीय. मंगळवारपासून राज्यातल्या सार्वजनिक विभागातले 12 हजार डॉक्टर संपावर गेलेत. त्यामुळे रुग्णांचे हाल सुरु आहेत. दरम्यान, या संपाचा एक बळी गेलाय.

Jul 2, 2014, 03:17 PM IST

ICU मध्ये मेडिकल विद्यार्थिनीची हत्या, वार्ड बॉयला अटक

आसामच्या डिब्रूगढमधील मेडिकल कॉलेज (एएमसीएच) मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची आयसीयूमध्ये हत्या करण्यात आलीय. तिथल्याच वार्ड बॉयनं ही हत्या केल्याचं कळतंय. यानंतर हॉस्पिटलच्या सर्व ज्यूनिअर डॉक्टर्सनी अनिश्चित काळासाठी संप पुकारलाय.

May 10, 2014, 03:17 PM IST

बेस्ट कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन अखेर मागे!

अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशी मागे घेतलंय. राज्याच्या मुख्य सचिवांनी ही घोषणा केलीय.

Apr 2, 2014, 05:06 PM IST

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशी सुरुच

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मुंबई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवला असला तरी हा संप दुसऱ्या दिवशी सुरुच ठेवण्यात आला आहे. या संपामुळे सामान्य मुंबईकरांचे हाल होत आहेत. त्यामुळे आता संपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता अधिक आहे.

Apr 2, 2014, 08:19 AM IST

संपकरी `बेस्ट` कामगारांवर `मेस्मां`तर्गत कारवाई?

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मुंबई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवलाय. त्यामुळे आता संपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.

Apr 1, 2014, 05:25 PM IST