राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2015, 02:05 PM ISTनाशिक : एस.टी. कर्मचारी संपामुळे प्रवाशांचे हाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2015, 01:07 PM ISTनाशिक : एस.टी.बस चालक, वाहकांचा संप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2015, 09:18 AM ISTराज्यातील एसटी कर्मचारी संपावर, प्रवाशांची गैरसोय
राज्यभरातले एसटी कर्मचारी पगार वाढीच्या मागणीसाठी संप पुकारलाय. राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना पंचवीस टक्के पगार वाढ मिळावी यासाठी सर्वात मोठी संघटना इंटक आज बेमुदत संपावर गेलीय.
Dec 17, 2015, 09:17 AM ISTवकिलांनी संप करू नये : सर्वोच्च न्यायालय
वकिलांनी संप करू नये किंवा न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यासारखी आंदोलने करू नयेत, असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला.
Nov 28, 2015, 07:03 PM ISTनागपूरमध्ये मार्ड डॉक्टरांचा संप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2015, 03:43 PM ISTचंद्रकांत खैरेंविरोधात महसूल कर्मचारी संपावर
चंद्रकांत खैरेंविरोधात महसूल कर्मचारी संपावर
Oct 31, 2015, 07:14 PM ISTएफटीआयआयचा संप मिटला, 24 तासांत आवारात तोडफोड
एफटीआयआयचा संप मिटला, 24 तासांत आवारात तोडफोड
Oct 30, 2015, 11:56 AM ISTपुणे | एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांची संपावर प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2015, 08:10 PM ISTएफटीआयआय विद्यार्थ्यांचा संप मागे, गजेंद्र चौहान यांना विरोध कायम
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी अखेर संप मागे घेतलाय. तब्बल १३९ दिवसांनंतर विद्यार्थ्यांनी संप मागे घेतलाय. मात्र गजेंद्र चौहानांच्या नियुक्तीविरोधात लोकशाही मार्गानं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केलाय. लढा देऊन केंद्र सरकार काहीही तोडगा काढत नसल्याचे पाहून एफटीआयआय विद्यार्थ्यांनी आपला संप गुंडाळलाय. मात्र, एफटीआयआय अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध कायम आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलेय.
Oct 28, 2015, 07:01 PM ISTवाढीव कमिशनसाठी दूध विक्रेते संपावर...
वाढीव कमिशनसाठी दूध विक्रेते संपावर...
Oct 28, 2015, 12:09 PM ISTपोलिसांची डॉक्टरांना मारहाण; मार्डचे डॉक्टर संपावर
पोलिसांची डॉक्टरांना मारहाण; मार्डचे डॉक्टर संपावर
Oct 15, 2015, 02:01 PM ISTऔषध दुकानांचा संप, सहभागी होणाऱ्यांवर कारवाई : राज्य शासन
देशभरातील औषध दुकाने आज बंद राहणार आहेत. कारण ऑनलाईन औषध विक्रीविरोधात देशभरातील जवळपास ८ लाख विक्रेत्यांनी देशव्यापी संप पुकरलाय. यात राज्यातील संघटनाही सहभागी होणार आहेत. मात्र, चर्चा सुरु असताना बंदमध्ये सहभागी होणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्य शासनाने दिलाय.
Oct 14, 2015, 09:35 AM ISTमेडिकल स्टोअर मालकांची देशव्यापी संपाची हाक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2015, 09:56 PM IST