सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकरने केलं धोनीचं कौतुक

सचिनने धोनीबद्दल विश्वास केला व्यक्त

Jan 17, 2019, 11:25 AM IST

...तर रवींद्र जडेजा कपिल देव-सचिनच्या यादीत जाणार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा शानदार विजय झाला. 

Jan 16, 2019, 09:57 PM IST

सरांचा वारसा पुढे न्या, शरद पवार यांचं आचरेकरांच्या शिष्यांना आवाहन

ज्येष्ठ क्रिकेटपटू रमाकांत आचरेकर यांना आज शिवाजी पार्क जिमखाना येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.

Jan 10, 2019, 09:34 PM IST

महिलांचा आदर कर, 'सेक्स लाईफ'वरून हार्दिक पांड्यावर चौफेर टीका

 भारताचे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी 'कॉफी विथ करण' या करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली.

Jan 8, 2019, 02:02 PM IST

'पद्मश्री' आचरेकर सरांवर शासकीय इतमामाशिवाय अंत्यसंस्कार

...यावेळी भारतरत्न सचिन तेंडुलकर भावूक झाला 

Jan 3, 2019, 01:56 PM IST

VIDEO : आचरेकर सरांचं अंत्यदर्शन घेताना सचिनला अश्रू अनावर

शिवाजी पार्कवर आचरेकर सरांचा पार्थिव नेण्यात आलं आणि यावेळी आचरेकर सरांना क्रिकेट बॅटने मानवंदना देण्यात आली

Jan 3, 2019, 12:11 PM IST

आचरेकर सरांना टीम इंडियाने अशी वाहिली आदरांजली

आचरेकर सरांप्रती अशी व्यक्त केली कृतज्ञता

Jan 3, 2019, 09:48 AM IST

रमाकांत आचरेकर यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार

ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  

Jan 2, 2019, 08:10 PM IST

...त्या मुलांसाठी 'सांताक्लॉज' बनला सचिन!

नाताळचा सण भारतातच नाही तर जगभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

Dec 25, 2018, 08:48 PM IST

सचिन आणि विराटची तुलना नको, आता खेळणं सोपे झालंय - हरभजन

क्रिकेटपटू विराट कोहलीची मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची तुलना करणे अत्यंत चुकीची आहे, असे मत क्रिकेटपटू हरभजन सिंग यांने येथे व्यक्त केले.  

Dec 22, 2018, 10:01 PM IST

स्पेशल रेकॉर्ड बनवून गंभीरची निवृत्ती, द्रविडला मागे टाकलं

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू गौतम गंभीरनं मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त व्हायची घोषणा केली होती.

Dec 10, 2018, 07:04 PM IST

विनोद कांबळीनं पुन्हा दाखवली मैत्री, हातावर गोंदवलं सचिनच्या नावाचं टॅटू

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीच्या मैत्रीचे अनेक किस्से आत्तापर्यंत क्रिकेट रसिकांनी ऐकले आहेत.

Dec 7, 2018, 06:51 PM IST

२ वर्षांमध्येच विराट सचिनचं रेकॉर्ड मोडणार!

सचिन तेंडुलकरचं नाव घेतल्यानंतर त्याच्या सर्वाधिक रन आणि सर्वाधिक शतकांचं रेकॉर्ड डोळ्यासमोर येतं.

Oct 25, 2018, 08:39 PM IST

विराटनं सचिनचा विक्रम मोडला, वनडेत सर्वात जलद १० हजार रन

विराट कोहलीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे.

Oct 24, 2018, 04:23 PM IST

विराट सचिनचा विक्रम मोडण्याच्या जवळ

भारत आणि वेस्ट इंडिजमधली दुसरी वनडे उद्या विशाखापट्टणममध्ये होणार आहे.

Oct 23, 2018, 10:16 PM IST