वसुंधरा राजे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, काँग्रेसला दिल्या शुभेच्छा!
राजस्थानमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला सत्तेवरुन खाली खेचले. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपला आहे.
Dec 11, 2018, 10:13 PM ISTकाँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे - राहुल गांधी
मोदी सरकारने चार वर्षात काहीही केलेले नाही. काँग्रेसचा विजय हा कार्यकर्ते, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.
Dec 11, 2018, 08:23 PM ISTभाजपच्या गोटात शांतता, काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण
देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विधानसभा निकालानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर भाजपच्या गोठात शांतता दिसून येत आहे.
Dec 11, 2018, 07:37 PM ISTचार राज्यांमध्ये भाजपची हार, मोदी-शाहांची चाणक्यनीती कुठे चुकली?
भाजपला या पुढची निवडणूक वाटते तितकी सोपी नाही, याचा अंदाज भाजपला विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना आला असेल. पाच राज्यांच्या विधानसभा निकालात चाणक्यनीती कुठे चुकली, याचीच चर्चा सध्या भाजपच्या गोठात सुरु आहे.
Dec 11, 2018, 07:04 PM ISTभाजप चार राज्यांत सत्तेतून पाय उतार, दिल्ली मुख्यालयात शुकशुकाट
कार्यकर्त्यांच्या वर्दळीने सतत गजबजलेल्या दिल्ली भाजप मुख्यालयाबाहेर मशान शांतता दिसून येत आहे. पाच राज्यांच्या निकालानंतर ही शांतता दिसल्याने भाजपच्या गोटात चिंता व्यक्त होत आहे.
Dec 11, 2018, 03:45 PM ISTविधानसभा निवडणूक २०१८ : काँग्रेसचा मध्य प्रदेशात सरकार स्थापनेचा दावा, राजस्थान-छत्तीसगडमध्ये बहुमत
निवडणुकीचे ताजे अपडेट पाहण्यासाठी http://zeenews.india.com/marathi/live वर क्लिक करा
Dec 11, 2018, 07:20 AM ISTमध्यप्रदेश, मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान
मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान होत आहे. मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची प्रतिष्ठा पणाला तर मिझोराममध्ये ईशान्येकडचं अखेरचे राज्य राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.
Nov 27, 2018, 11:07 PM ISTपोटनिवडणुकीत भाजपला जोर का झटका, काँग्रेसला अच्छे दिन
लोकसभेच्या चार आणि विविध राज्यांतील विधानसभांच्या १० मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे निकाल झालेत. मोदी आणि शाह लाटेला विरोधकांनी रोखले. तर उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांना दे धक्का बसलाय.
May 31, 2018, 03:30 PM ISTदेशभरातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपसमोर विरोधकांचे मोठे आव्हान
कैरानाबरोबरच उत्तर प्रदेशातील नुरपूर विधानसभा मतदारसंघात आजच मतदान होतंय
May 28, 2018, 12:09 PM ISTसमाजवादी पार्टीच्या माजी नगरसेविकेची आत्महत्या
समाजवादी पक्षाच्या माजी नगगरसेविका नूरजहां रफीक शेख यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. नूरजहाँ या समाजवादी पक्षाकडून शिवाजी नगर, गोवंडी विभागातून दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या.
Apr 2, 2018, 02:46 PM ISTउत्तरप्रदेश पोटनिवडणूक निकाल : उत्तरप्रदेशमध्ये दोन्ही जागेवर भाजप पिछाडीवर
उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये लोकसभेच्या काही जागांसाठी पोटनिवडणूक पार पाडली. या निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. गोरखपूर आणि फुलपूरमधून सपाच उमेदवार आघाडीवर आहे. सुरूवातीला आघाडी घेतलेल्या भाजपसाठी हे धक्कादायक मानलं जात आहे.
Mar 14, 2018, 01:06 PM ISTजया बच्चन यांच्यावरील वादग्रस्त विधानाबाबत नरेश अग्रवालांची दिलगिरी!
भाजप नेते नरेश अग्रवाल यांनी जया बच्चन यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्ती केलीये. समाजवादी पार्टी सोडत भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी जया बच्चन यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.
Mar 13, 2018, 11:30 AM ISTसंसदेत १९ मिनिटांचे भाषण करण्यासाठी खासदाराला लागले १५ तास
समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार नीरज शेखर यांना केवळ १९ मिनीटांचे भाषण करण्यसाठी चक्क १५ तासांचा कालवधी लागला.
Feb 10, 2018, 11:25 AM ISTउत्तर प्रदेशात पालिका निवडणुकीत भाजपची बाजी, सपाचा सुफडा साफ
उत्तर प्रदेशमध्ये महानगर पालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज करण्याकडे कूच केलेय. तर समाजवादी पार्टीला जोरदार धक्का बसलाय.
Dec 1, 2017, 12:44 PM IST'हिंदू' पत्नीमुळे फरहान आझमींना जीवे मारण्याची धमकी
एका हिंदू मुलीशी लग्न केल्यामुळे आपल्याला ठार मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांनी पोलिसांत नोंदवलीय.
Jul 28, 2017, 12:26 PM IST