समाजवादी पार्टी

उत्तर प्रदेशमध्ये यादवी कायम, मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांची हकालपट्टी

उत्तर प्रदेशातल्या यादव घराण्यातली यादवी अजूनही संपायला तयार नाही. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे समर्थक असलेल्या सात युवा नेत्यांची समाजवादी पक्षातून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Sep 20, 2016, 05:39 PM IST

उत्तर प्रदेशात कौटुंबिक 'यादवी', अखिलेश-शिवपालमध्ये लढाई

उत्तर प्रदेशात 2017मध्ये होणाऱ्या निवडणूकीला अवघे काही महिने उरलेले असताना, सत्ताधारी समाजवादी पार्टीतला कौटुंबिक कलह पुन्हा एकदा समोर आला आहे.

Sep 15, 2016, 09:32 AM IST

विद्या बालनच्या साडीवरून राजकारण

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन ही उत्तर प्रदेश सरकारच्या समाजवादी पेन्शन योजनेची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे.

Sep 11, 2016, 09:21 PM IST

पंतप्रधानपदासाठी मीच योग्य : आझम खान

समाजवादी पक्षाचे आझम खान यांनी पुन्हा एकदा बडबड केलेय. त्यांनी नरेंद्र मोदींपेक्षा आपणच देशात सध्या पंतप्रधानपदासाठी मी योग्य व्यक्ती असल्याचा दावा केलाय.

Dec 16, 2015, 11:04 AM IST

मोदींना शह देण्याआधीच हे काय?

बिहारमध्ये मुलायम सिंह यादव यांचा समाजवादी पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार आहेत. नितीश कुमार, लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय समाजवादी पक्षाच्या संसदीय दलाने घेतलाय. मोदींना शह देण्याआधीच आघाडीत फूट पडली.

Sep 3, 2015, 09:01 PM IST

मी नसतो तर आज बच्चन कुटुंबच तुरुंगात असतं - अमर सिंह

एकेकाळी स्वत:ला अमिताभ बच्चन यांचा भाऊ म्हणवून घेणारे अमर सिंह सध्या बच्चन कुटुंबीयांशी खूपच नाराज आहेत. आज आपण नसतो तर संपूर्ण बच्चन कुटुंबीय तुरुंगात असतं, असंही अमर सिंह यांनी म्हटलंय. 

May 21, 2015, 03:40 PM IST

बलात्कार करणाऱ्यांना फाशीपेक्षा कठोर शिक्षा द्या: अखिलेश यादव

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा फाशी बद्दल आपले मत मांडले आहे.

Apr 20, 2014, 04:15 PM IST

`राजीव आणि संजय गांधींना अल्लाहनं दिली शिक्षा`

आणीबाणीच्या काळात जबरदस्तीनं नसबंदी करण्यासाठी तसंच अयोध्येच्या वादग्रस्त स्थळावर `शिलान्यास` घडवून आणण्यासाठी अल्लाहनंच संजय गांधी आणि राजीव गांधी यांना शिक्षा दिली`

Apr 12, 2014, 09:00 AM IST

निवडणूक आयोगाची `वाचाळ` नेत्यांवर कारवाई

भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी निवडणूक  आयोगानं भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा आणि सपाचे नेते आझम खान यांच्या सभांवर बंदी घातलीय.

Apr 12, 2014, 07:59 AM IST

`बलात्कार प्रकरणांत महिलेलाही फाशी हवी`

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांच्या वाचाळ बडबडीवर पांघरून घालण्याच्या प्रयत्नात सपाचे अबू आझमी पुरते फसलेत. मुलायम सिंग यांच्या पाठराखण करण्याच्या नादात अबू आझमीही नको ते बडबडून गेलेत.

Apr 11, 2014, 02:33 PM IST

राजू श्रीवास्तवने समाजवादी पार्टीचे तिकिट केले परत

हास्य कलाकार राजू श्रीवास्तव याने लोकसभा निवडणुकीचे समाजवादी पार्टीनं दिलेलं तिकीट परत केलेय. कानपूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी राजू विरोधात असहकार पुकारल्याने तो नाराज होता. त्यामुळे हे तिकिट परत केल्याचे राजू यांनी स्पष्ट केले आहे.

Mar 11, 2014, 05:47 PM IST