सरकारचा दणका, अशा अधिकाऱ्यांना नाही देणार पासपोर्ट
भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेल्या सरकारी अधिका-यांना यापुढे पासपोर्ट मिळणे कठीण होणार आहे. केंद्रीय कार्मिक मंत्रालयानं जाहीर केलेल्या नव्या नियमानुसार यापुढे भ्रष्टाचाराच्या आरोपात निलंबित असणाऱ्या किंवा ज्यांविरोधात खटले सुरू आहेत अशा अधिकाऱ्यांना पासपोर्टचा अर्ज नाकारण्याचा अधिकार मंत्रालयानं स्वतःकडे राखून ठेवला आहे.
Apr 2, 2018, 09:53 AM ISTकर्ज घेऊन पळून जाणाऱ्यांना सरकार देणार दणका
पीएनबी घोटाळ्यानंतर आता सरकार कर्ज घेऊन ते परतफेड न करणाऱ्यांविरोधात कडक कायदा बनवत आहे. यासाठी आज संसदेत फ्यूजिटिव इकोनॉमिक ऑफेंडर्स बिल सादर केलं गेलं.
Mar 12, 2018, 01:39 PM IST