औरंगाबाद महापालिकेला सर्वोच्च न्यायालयाचा दणका
औरंगाबाद खंडपीठानं नारेगावमध्ये कचरा टाकू नये असे अंतिम आदेश दिले होते. त्याविरोधात महापालिकेनं सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. मात्र सुप्रीम कोर्टातही याचिका फेटाऴण्यात आल्यानं महापालिकेला मोठा धक्का बसलाय.
Mar 10, 2018, 10:28 AM ISTगर्भपात करण्यासाठी सर्वोच्च न्ययालयात याचिका
गर्भ सुदृढ नसल्यामुळे गर्भपात करण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्ययालयात दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबईतल्या एका महिलेनं आपल्या पतीच्या नावाने याचिका दाखल केली आहे. या महिलेचा गर्भ २१ आठवड्यांपेक्षा जास्त असल्यामुळे, कायद्याने गर्भपात करता येत नाही. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमतीची आवश्यकता आहे.
Jan 16, 2017, 11:38 AM IST