सर्वोच्च न्यायालय

सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजविण्याची सक्ती सर्वोच्च न्यायालयाने उठवली

चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवण्याची सक्ती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. 

Jan 9, 2018, 04:35 PM IST

समलैंगिक संबंधासंबंधी 'कलम ३७७ 'वर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालय तयार

२०१३ मध्ये समलांगिकता ठरवला होता गुन्हा

Jan 8, 2018, 06:18 PM IST

बावखळेश्वर मंदिराचे अनधिकृत बांधकाम पाडणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 05:25 PM IST

नवी दिल्ली । बांधकाम व्यावसायिक डीएसकेना तात्पुरता दिलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 22, 2017, 04:39 PM IST

अटक टाळण्यासाठी डी एस कुलकर्णींची सर्वोच्च न्यायालयात धाव

पुण्यातले बाधंकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. ऑनलाईनद्वारे त्यांनी हा अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर पाच जानेवारीला सुनावणी होणार आहे.

Dec 21, 2017, 03:21 PM IST

छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटळला आहे.  

Dec 19, 2017, 07:47 AM IST

आधार कार्ड सक्तीचेच, ३१ मार्चची डेडलाइन कायम - सर्वोच्च न्यायालय

आधार कार्ड सक्तीला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, केंद्र सरकार आधार सक्तीवर ठाम होते. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डची ३१ मार्चची डेडलाइन कायम करण्यावर शिक्कामोर्तब केलेय.

Dec 15, 2017, 12:37 PM IST

आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढणार?

सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यासाठीच्या मुदतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ही मुदत सरकार 31 मार्च पर्यंत वाढवू शकते.

Dec 7, 2017, 12:04 PM IST

अयोध्या सुनावणी : आज नेमकं काय घडलं कोर्टात...

अयोध्येतील रामजन्मभूमी संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. सुनावणी पुढे ढकलण्यावरून हरिश साळवे, उत्तर प्रदेश सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि कपिल सिब्बल, राजीव धवन यांच्यात खडाजंगी झाली. परंतु कपिल सिब्बल यांनी अपुऱ्या कागदपत्राचा हवाला दिल्यामुळे सुप्रीम कोर्टाने पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी २०१८ रोजी ठेवली आहे. पाहुयात काय काय घडलं या सुनावणी दरम्यान...

Dec 5, 2017, 07:16 PM IST

कलंकित नेत्यांना पक्षाच्या अध्यक्षपदापासून सध्यातरी रोखता येणार नाही

गुन्हे प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या व्यक्तिला राजकीय पक्षाच्या अध्यक्ष होण्यापासून रोखता येण्याबाबतची याचीका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

Dec 2, 2017, 09:02 AM IST

आधार कार्ड लिंक करण्याचा निर्णय घटनापीठ घेणार

मोबाईल नंबर आणि बॅंक खाते आधार कार्डाला जोडावे की नाही, यांवर घटनापीठ निर्णय घेणार आहे.

Nov 27, 2017, 07:19 PM IST

फेरीवाल्यांविरोधात मनसेला जावे लागणार नाही न्यायालयात!

 फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात दिरंगाई झाल्याने मनसेने खळ्ळ खट्याक आंदोलन करत चोप दिला होता. त्यानंतर मोठे राजकारण झाले. फेरीवाले प्रकरण न्यायालयात गेले.

Nov 24, 2017, 06:47 PM IST

हिवाळी अधिवेशनातच तीन तलाकवर कायदा?

भारतामध्ये तीन तलाक बेकायदेशीर करण्यासाठी सरकारनं आणखी एक पाऊल उचललं आहे.

Nov 21, 2017, 05:02 PM IST