'पर्यावरण'प्रेमी शिवसेनेचा मेट्रो आणि फटाकेबंदीला विरोध
शिवसेना नक्की पर्यावरण प्रेमी आहे का? हा प्रश्न पडायचं कारण म्हणजे एकाच दिवशी पर्यावरणाबाबत शिवसेनेनं घेतलेल्या दोन भूमिका.
Oct 11, 2017, 11:39 PM ISTदिल्ली | अल्पवयीन पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणे कायद्याने गुन्हा- सर्वोच्च न्यायालय
Oct 11, 2017, 12:56 PM ISTअल्पवयीन पत्नीसोबत संबंध ठेवणे बलात्कारच : सर्वोच्च न्यायालय
अल्पवयीन पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कारच आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Oct 11, 2017, 11:45 AM IST'शाळांनी नियमावली आणखी कडक कराव्यात'
देशातल्या शाळांमधल्या नियमावल्या आणखी कडक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारांना दिले आहेत.
Oct 9, 2017, 10:49 PM ISTसर्वोच्च न्यायालयाची दिल्लीत फटाके विक्रीवर बंदी
सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरात फटाके विक्रीवर बंदी घालण्यात आलीय.
Oct 9, 2017, 01:25 PM ISTदिल्ली | दिवाळीमध्ये फटाके फोडण्यावर बंदी- सर्वोच्च न्यायालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2017, 12:14 PM IST'रोहिंग्या मुसलमानांचे पाकिस्तान, आयसिसशी संबंध'
रोहिंग्या मुसलमानांचे पाकिस्तान आणि आयसिसशी संबंध आहेत.
Sep 18, 2017, 05:55 PM IST...तर घटस्फोटासाठी ६ महिने वाट बघण्याची गरज नाही
यापुढे हिंदू दाम्पत्यांना घटस्फोटाआधी ६ महिने विभक्त राहण्याची अट शिथील करण्याचा अधिकार न्यायालयांना मिळणार आहे.
Sep 13, 2017, 05:41 PM IST१३ वर्षाच्या मुलीचे ते बाळ दोन दिवसात दगावले
श्वासोच्छवासाचा त्रास व्हायला लागल्याने या बाळाने जगात येताच अवघ्या ४८ तासाच्या आत निरोप घेतला.
Sep 11, 2017, 10:43 AM ISTमुंबईत १३ वर्षांच्या बलात्कार पीडितेने दिला बाळाला जन्म
एका बलात्कार पीडित तेरा वर्षांच्या मुलीने मुंबईतील जे. जे. रुग्णालयात बाळाला जन्म दिला आहे. बाळाची आणि बाळाच्या आईची प्रकृती स्थिर असल्याचं कळतयं.
Sep 8, 2017, 11:53 PM ISTव्हॉटसअप आणि फेसबुकला सुप्रीम कोर्टाचा झटका
व्हॉटसअप आणि फेसबुकला आपल्या युझर्सचा कोणत्याही प्रकारचा डाटा तिसऱ्या पक्षाला देता येणार नाही, असा आदेशच सुप्रीम कोर्टानं दिलाय.
Sep 6, 2017, 10:00 PM IST'या' बलात्कार पीडित मुलीला गर्भपात करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
एका बलात्कार पीडित १३ वर्षाच्या मुलीला गर्भपात करण्यास सर्वोच्च नायालयाने मंजुरी दिली आहे.
Sep 6, 2017, 04:35 PM ISTगोरक्षेसाठी हिंसा करणार्यांना आळा घाला - सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 01:46 PM ISTमुंबई । लाऊड स्पीकरच्या बंदीवर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2017, 11:11 AM ISTआधारकार्ड आणि पॅनकार्डची जोडणी सक्तीचीच !
राईट टू प्रायव्हसी हा मूलभूत हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरीही आधारकार्ड आणि पॅन कार्ड जोडणीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे 'यूआयडीएआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयभूषण पांडे यांनी स्पष्ट केले आहे.
Aug 26, 2017, 08:55 AM IST