साध्वी

Viral Video : आधीचा बॉडीबिल्डर, आताचा साधू; एकाच आयुष्यात कैक रुपांमध्ये जगतोय हा माणूस

Viral Video : मकर संक्रांतीच्या मंगल पर्वाच्याच दिवशी महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आणि असंख्य साधू, साध्वींनी गंगास्थानं करत या पवित्र मेळ्यात सहभाग नोंदवला. 

 

Jan 15, 2025, 12:15 PM IST

IAS ऑफिसर होण्याचे स्वप्न पाहणारी 13 वर्षाची मुलगी होणार साध्वी; आई वडिलांनीच महाकुंभ अखाड्यात आणून सोडले

इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीने साध्वी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिच्या आई वडिलांनी तिला  महाकुंभ अखाड्यात आणून सोडले आहे. 

Jan 7, 2025, 11:32 PM IST

साध्वी बनण्याआधी सचिनच्या 'फरारी'तून निघाली 'स्तुती'ची शोभायात्रा

 तब्बल साडे आठ कोटी रुपये किंमतीच्या या फेरारीसाठी सचिनला २ कोटी रुपयांचा आयात कर भरावा लागला होता

Jul 24, 2019, 10:30 AM IST

साध्वी विरोधात आता साधूसंतांची देखील उडी

भोपाळमधल्या राजकीय लढतीला धार्मिक रंग

May 7, 2019, 04:44 PM IST

करोडोंची संपत्ती धुडकावत 'गोल्ड मेडलिस्ट' डॉक्टर बनली 'साध्वी'

संसारिक सुखांच्या त्यागाच्या रुपात आपले केस दान करत श्वेत वस्त्र परिधान केले

Jul 19, 2018, 09:26 AM IST

मुंबई । साध्वी आणि कर्नल पुरोहीत यांच्यावर खुनाचा खटला चालणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 08:12 PM IST

साध्वी आणि कर्नल पुरोहीत यांच्यावर खुनाचा खटला चालणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 05:22 PM IST

साध्वी आणि कर्नल पुरोहीत यांच्यावर खुनाचा खटला चालणार

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहीत यांच्या आता कलम ३०२ म्हणून खुनाचा खटला चालणार आहे. 

Dec 27, 2017, 05:10 PM IST

राम रहीमच्या तावडीतून सुटण्यासाठी साध्वी द्यायच्या ‘हे’ कारण...

'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख गुरमित रामरहीम सिंगच्या अनेक गोष्टी आता बाहेर येऊ लागल्या आहेत. सेक्स अ‍ॅडीक्ट असलेल्या राम रहीमच्या लैंगिक शोषणाच्या अनेक साध्वी बळी पडल्याचे समोर येत आहे.

Sep 13, 2017, 05:14 PM IST

'मीच ईश्वर आहे सांगत माझ्यावर बलात्कार'

डेरा सच्चा सौदा आश्रमात राहणाऱ्या एका साध्वीचे पत्र समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

Aug 29, 2017, 10:29 AM IST

तुरुंगात जाईपर्यंत गुरमीतला सोबत करणारी ती महिला कोण? जाणून घ्या...

साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुरमीत राम रहीम दोषी ठरल्यानंतर त्याला पंचकुलाच्या सीबीआय न्यायालयातून थेट रोहतकच्या सुनारिया तुरुंगात धाडण्यात आलं. यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव खास हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली होती. यावेळी तुरुंगापर्यंत एक महिला गुरमीतसोबत सोबत दिसत होती. कोण होती ही महिला? गुरमीतसोबत तिचा काय संबंध? तिला पाहून अनेकांना हा प्रश्न पडला होता. 

Aug 26, 2017, 02:32 PM IST

राम रहीमविरुद्ध बातम्या देणाऱ्या पत्रकाराची झाली होती हत्या

साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला पंचकूलाच्या सीबीआय कोर्टानं दोषी ठरवलंय. त्याच्याविरुद्ध शिक्षेची सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होईल.

Aug 25, 2017, 05:09 PM IST

'तीन तलाक पीडितांनी हिंदू मुलांना म्हणा आय लव्ह यू'

विश्व हिंदू परिषदेच्या वादग्रस्त नेत्या साध्वी प्राची आपल्या वक्तव्यांवरून सतत चर्चेत असतात... आता त्या पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त धार्मिक विधानावरून चर्चेत आल्यात. 

Apr 8, 2017, 10:31 AM IST

प्रज्ञा सिंह आणि साथीदारांनी बॉम्बस्फोट घडवले नाही, मग कुणी?

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंहासह सहा आरोपींना क्लिन चीट देण्यात आली. तर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य आरोपींवरचा मोक्काही हटवण्यात आला. काय आहे या घडामोडींचा अर्थ???

May 14, 2016, 08:30 AM IST