सिरिया

सिरियातून भारतात आलेला तरुण फुटबॉलमध्ये घडवतोय करियर

 अहमद हबाब या २० वर्षीय तरूणाला फुटबॉलमध्ये करियर करण्याची नवी दिशा सापडलीय. 

Feb 26, 2020, 08:19 AM IST

रशियन विमानांचा तुफानी बॉम्बवर्षाव

रशियन विमानांचा तुफानी बॉम्बवर्षाव 

Oct 13, 2016, 04:37 PM IST

सिरियामध्ये ३ बॉम्बस्फोट; ४५ जण ठार

सिरियाची राजधानी दमास्कसजवळ येथे झालेल्या बॉम्बस्फोटात ४५ जण ठार झाले आहेत तर ११० जण गंभीर जखमी झाले आहेत. दमिश्कच्या दक्षिण प्रांतात एका शिया धर्म स्थळाजवळ आज हे ३ बॉम्बस्फोट झालेत.

Jan 31, 2016, 10:10 PM IST

सिरियात रासायनिक हत्याराचा वापर ?

सिरियात रासायनिक हत्याराचा वापर

Dec 1, 2015, 01:59 PM IST

रशियाचा सीरियामध्ये आतापर्यंत मोठा जोरदार हवाई हल्ला

सिरियात आजपर्यंत सर्वात मोठा हवाई हल्ला करण्यात आल्याचा दावा रशियाने केलाय. याचवेळी जिहादींनी हल्ल्याला उत्तर देताना दमिश्क येथील रशियाच्या दुतावार कार्यालयावल रॉकेटने हल्ला चढविला.

Oct 14, 2015, 10:22 AM IST

दोन लहान मुलांना सोडून तरूणी इसीसमध्ये दाखल

ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथील  एक २६ वर्षांची तरूणी आपल्या दोन लहान मुलांना सोडून इसिस या दहशतवादी संघटनेत निघून गेल्याचं समोर येत आहे. जस्मिना मिलोव्हानोव्ह असे या तरुणीचे नाव आहे.

May 26, 2015, 07:54 PM IST

अॅन्जेलिना जॉली होणार सातव्यांदा आई

वॉशिंग्टन : हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अॅन्जेलिना जॉली पुन्हा एकदा आई होणार आहे. मात्र काही महिन्यांपूर्वीच कॅंसरच्या भीतीने अंडाशय काढून टाकली होती. त्यामुळे ती स्वत: आता गर्भवती राहू शकत नाही, म्हणून ती मूल दत्तक घेण्याचा विचार करत आहे. 
 

Apr 13, 2015, 05:45 PM IST

फोटोतील या लहानगीला कोणत्या भीतीने पछाडलंय

फोटोत दिसणारी ही सिरियाची मुलगी अवघ्या चार वर्षांची आहे, सुरूवातीला फोटो पाहून सर्वच काही कळणार नाही. हजारो लोकांनी हा फोटो आपल्या फेसबुक आणि ट्वीटर पेजवर शेअर केलाय.

Mar 31, 2015, 09:39 PM IST

अमेरिकेचा इसिसवर क्षेपणास्त्र हल्ला

isis (इसिस) या अतिरेकी संघनेविरोधात अमेरिकेने कठोर पावले उचललीत. सीरियामध्ये इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटावर अमेरिकेने क्षेपणास्त्र हल्ला चढवला.

Sep 23, 2014, 12:53 PM IST

इसिसचा आणखी एक क्रूर चेहरा जगासमोर

इसिसचा आणखी एक क्रूर चेहरा समोर आलाय.इसिसच्या दशतवाद्यांनी सिरियामध्ये सैनिकांचे कपडे काढून परेड काढल्याचा व्हिडीओ समोर आलाय.

Aug 29, 2014, 03:38 PM IST

नरसंहार... इराक सैनिकांना उघड-उघड घातल्या गोळ्या

आखाती युद्धानंतरचा सर्वात मोठा नरसंहार सध्या इराकमध्ये सुरू आहे. `इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅन्ड सिरिया किंवा इसिस` या अलकायदाचं समर्थन असलेल्या  दहशतवादी गटाने इराकमधल्या तिकरत आणि मुसल या शहरांवर कब्जा केलाय.

Jun 16, 2014, 09:29 PM IST

सिरियात आत्मघातकी कार बॉम्बस्फोट

दमिस्कसमध्ये एका सैनिकी विमानतळाजवळील सैन्य चौकीवर झालेल्या कार बॉम्बस्फोटात काही जवान मृत्युमुखी पडलेत तर २० जवान जखमी झाल्याची माहिती ‘मानवी हक्क आयोगाच्या’ सिरियन निरीक्षकांनी दिलीय.

Jun 17, 2013, 11:24 AM IST