सीकेपी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त
सीकेपी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. बँकेत गैरव्यवहार झाल्यानं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. या वृत्तानंतर ठेवीदारांमध्ये घबराट उडालीय.
Jun 1, 2012, 10:54 AM ISTसीकेपी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. बँकेत गैरव्यवहार झाल्यानं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. या वृत्तानंतर ठेवीदारांमध्ये घबराट उडालीय.
Jun 1, 2012, 10:54 AM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.