जेलमध्ये बसून कमावले 22,41,00,00,000, स्वत:चे उत्पन्न जाहीर करणारा भारतातील सर्वात मोठा गुन्हेगार; नाव वाचुन थक्क व्हाल
ठग सुकेश चंद्रशेखरचं अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना पत्र लिहीले आहे. परदेशातील उत्पन्नावर 7,640 कोटींचा कर भरण्याची सुकेशची तयारी आहे. या पत्राद्वारे त्याने परदेशातील उत्पन्नाचा तपशील जाहीर केला आहे.
Jan 15, 2025, 11:54 PM ISTतुरुंगातून जॅकलिनला लव्हलेटर लिहिणाऱ्या सुकेशचं निर्मला सितारमण यांना पत्र; 'माझ्या 76400000000 रुपयांच्या उत्पन्नावर टॅक्स...'
Sukesh Chandrasekhar: फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना एक पत्र पाठवले आहे.
Jan 12, 2025, 07:33 PM IST'माय बोम्मा..., मी तुझ्यावर खूप प्रेम करतो'; तुरुंगात असलेल्या Sukesh Chandrashekhar चं जॅकलिनला पत्र
Sukesh Chandrashekhar सध्या दिल्लीमधील तिहार तुरुंगामध्ये आहे. सुकेश चंद्रशेखरला 200 कोटींच्या घोटाळा प्रकरणामध्ये अटक केली आहे. आज सुकेशचा वाढदिवस असून त्यानं त्यानिमित्तानं जॅकलिनला पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यानं जॅकलिची आठवण येत असल्याचे सांगितले आहे.
Mar 25, 2023, 06:06 PM ISTSukesh Chandrashekhar letter : 'My Princess....'; जॅकलिनसाठी कोणत्याही थराला जाईन म्हणत सुकेशनं लिहिलं पत्र
Sukesh Chandrashekhar letter : कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या सुकेश चंद्रशेखर आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज यांच्या नात्याचं एक नवं रुप नुकतंच सर्वांसमोर आलं.
Mar 7, 2023, 09:29 AM IST
Jacqueline Fernandez मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिसऱ्यांदा ED समोर गैरहजर, अडचणी वाढणार?
जॅकलीन फर्नांडिस तिसऱ्यांदा चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालया (ED) समोर हजर झाली नाही.
Oct 16, 2021, 05:29 PM IST