सुरेश धस

राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर लाचलुचपत विभागाची धाड

माजी महसूल राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नजर पडलीय. धस यांच्या मालकीच्या असणाऱ्या मुंबईतील कफ परेड येथील बंगल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकलाय.

Nov 4, 2014, 09:16 PM IST

शरद पवारांची सेना नेतृत्वावर टीका

ज्या लोकांना कुटुंबासहित जेलमध्ये टाकण्याचे आदेश न्यायालयाने दिले त्यांना शिवसेनेने तिकीट दिले असा आरोप करीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शिर्डी मधील सेनेचे उमेदवार बबनराव घोलप यांच्या उमेदवारीवरून भाजप सेनेवर टीका केलीये.

Mar 23, 2014, 08:51 AM IST

राष्ट्रवादीने सुरेश धसना बळीचा बकरा बनवला : मुंडे

राष्ट्रवादीने सुरेश धस यांना बळीचा बकरा बनवल्याचं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलंय.

Mar 3, 2014, 04:27 PM IST

बीडमध्ये राष्ट्रवादीकडून सुरेश धस मैदानात

अखेर, राष्ट्रवादीचा बीडच्या उमेदवारीचा तिढा सुटलाय. राष्ट्रवादीनं बीडमधून महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांना उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास दर्शविलाय.

Mar 3, 2014, 01:22 PM IST

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक

राष्ट्रवादीच्या आमदाराची पुन्हा एकदा दादागिरी दिसून आली. बीडमध्ये आंदोलन करताना चक्क बॅंकेची तोडफोड केली. त्यामुळे या आमदाला पोलिसांनी अटक केली.

May 20, 2013, 01:37 PM IST