सुरेश धस

मोठी बातमी! वाल्मिक कराडचं दिंडोरी कनेक्शन; 'या' आश्रमात केला होता 2 दिवस मुक्काम?

Walmik Karad : संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी कोणत्या आश्रमात मुक्काम केला होता, याचा खुलासा तृप्ती देसाई यांनी सांगितलंय. 

Jan 17, 2025, 10:56 PM IST

बीडमध्ये वाल्मिकचा खंडणीखोरीचा धंदा? खंडणीसाठी वाल्मिकच्या किती टोळ्या? जाणून बसेल धक्का

Walmik Karad : दोन कोटींच्या खंडणीसाठी मे 2024 मध्ये अवादा कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरचं अपहरण झालं होतं, अशी माहिती समोर आलीय. याप्रकरणी गुन्हाही दाखल आहे. 

Jan 17, 2025, 10:38 PM IST

Walmik Karad Wife Statement : वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नव्या आरोपानं खळबळ, 'सुरेश धस, बजरंग सोनवणेंच्या भानगडी...'

Walmik Karad Wife Statement : वाल्मिक कराड याच्यावर मकोका दाखल केल्यानंतर कराडच्या पत्नी या आक्रमक झाल्या आहेत. सुरेश धस, बजरंग सोनावणेसह अनेकांवर वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडने गंभीर आरोप केले आहेत. 

Jan 15, 2025, 08:18 PM IST

'मला मारु नका रे, मी नाव सांगणार नाही, संतोष देशमुख करत होते याचना'; सुरेश धस यांचा गौप्यस्फोट; 'त्यांना पाण्याऐवजी....'

Suresh Dhas on Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुखला सलग 4 तास मारहाण करण्यात आली. यादरम्यान तो सतत याचना, विनंती करत होता असा खुलासा भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला आहे. 

 

Jan 11, 2025, 04:19 PM IST

Exclusive : वाल्मिक कराड नोकर ते परळीचा बेताज बादशाह! झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट

Mafia Raaj Zee 24 Taas Ground Report Part 2 : वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा नोकर होता. त्यानंतर तो परळीचा बेताज बादशाह कसा झाला पाहा झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट बीडचा माफियाराज पार्ट - 2

Jan 7, 2025, 09:32 PM IST

Exclusive : बीडचा माफियाराज! वाळुतून, राखेतून कोट्यावधीचं साम्राज्य; झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट

Mafia Raaj Zee 24 Taas Ground Report Part 1 : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील माफियाराज समोर आला आहे. यावर झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट पार्ट 1 पाहूयात. 

Jan 7, 2025, 09:26 PM IST

बीडच्या पालकमंत्रिपदासाठी मुंडे-भाऊ-बहिणीला विरोध का?

बीडचा पालकमंत्री कोण होणार याकडे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. अशातच मुंडे भाऊ बहिंणींना पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी सुरेश धस यांनी केलीय. 

Jan 7, 2025, 08:35 PM IST

Santosh Deshmukh : राजीनाम्याच्या मागणीवर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; 'सगळ्यात पहिले...'

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. 

Jan 7, 2025, 04:16 PM IST

गोपीनाथरावांनी असं राजकारण कधी केलं नाही, धनजंय मुंडेंनी राखेतून पैसा...; सुरेश धसांचा खळबळजनक आरोप

Suresh Dhas On Dhananjay Munde: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. झी 24 तासच्या टु द पॉइंट कार्यक्रमांत बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत. 

 

Jan 7, 2025, 08:06 AM IST

'धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात...', सुरेश धस यांचा गौप्यस्फोट

Suresh Dhas : बीडमध्ये दोनच मुंडेंविरोधात समाज उभं राहत होतं. पण आज वाल्मिक कराड यांच्यामुळे...त्यात धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी माझ्या विरोधात...सुरेश धस यांचा टू द पॉईंट मुलाखतीत गौप्यस्फोट केलाय. 

Jan 6, 2025, 09:46 PM IST

महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या दोन बड्या पक्षांमध्ये मोठा वाद; थेट अजित पवारांनाच आव्हान

Beed Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरण आता चांगलंच तापलंय. आक्रमक विरोधकांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. त्यापुढे जात आता अजित पवारांनाच विरोधकांनी आव्हान दिलंय. एकंदरीत या प्रकरणारुन विरोधकांनी रान उठवलं असून, राष्ट्रवादी आणि खास करुन धनंजय मुडेंना पुरतं कोडींत गाठलं आहे. 

Jan 5, 2025, 09:02 PM IST

'विषय संपला' म्हणणाऱ्या सुरेश धस यांनी अखेर मागितली प्राजक्ता माळीची माफी, म्हणाले 'तिचा अपमान...'

Suresh Dhas Apology to Prajakta Mali: भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीची (Prajakta Mali) माफी मागितली आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका करताना त्यांनी अभिनेत्रीचा उल्लेख केला होता. यानंतर त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. 

 

Dec 30, 2024, 07:50 PM IST

प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर सुरेश धस म्हणतात, 'जे काही झालंय त्याला...'

Suresh Dhas On Prajakta Mali: प्राजक्ता माळीने महिला आयोगात केलेल्या तक्रारीसंदर्भात सुरेश धस यांना प्रश्न विचारण्यात आला. 

Dec 30, 2024, 03:50 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात अभिनेत्रीचा वाद; प्राजक्ता माळीची माफी मागण्यास भाजप आमदाराचा जाहीर नकार; भूमिकेवर ठाम

Santosh Deshmukh : सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केली आहे. धस यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधही प्राजक्ता माळी यांनी नोंदवला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात कारवाई करण्याची विनंती करणार असल्याचंही प्राजक्ता यांनी म्हटलंय.

Dec 28, 2024, 08:45 PM IST