कचरा प्रश्न सोडवण्यासाठी नागरीक आले पुढे...
औरंगाबादचा कचरा प्रश्न सोडवण्याआठी आता नागरिकांनी एक पाऊल पुढं टाकलं आहे.
Mar 4, 2018, 10:11 PM ISTदारू सोडवण्याचे सोपे उपाय
दारू हा विषय आजकाल दुर्देवाने तरूणांमध्ये फॅशनच्या स्तरावर पाहिला जातो, मात्र दारू ही शरीरासाठी सर्वात घातक आहे. दारू पिण्याची सवय पडली तर ती सोडवणे अत्यंत कठीण आहे. दारूमुळे एक व्य़क्ती नाही तर संपूर्ण परिवार उध्वस्त होण्याची वेळ येते.
Jan 20, 2016, 10:53 AM IST