स्वप्न सोन्याचं : २५०० टन सोन्यासाठी सशस्त्र टोळीकडून उत्खनन!
उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात कथित सोन्याच्या खजिन्याचा शोध सुरू असतानाच बाबा शोभन सरकारला पुन्हा पडलं स्वप्न पडलंय. उन्नावसह फतेपूर आणि कानपूरमधील चार जागीं सोनं असल्याचं त्यांनी सरकारला सांगितलंय. त्यामुळं काही अज्ञात आणि सशस्त्र लोकांनी परिसरात खोदकाम केल्याचं कळतंय.
Oct 20, 2013, 09:51 AM IST<B> दसऱ्याच्या मुहुर्तावर सोने खरेदीला उधाण </b>
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमीला म्हणजेच दसऱ्याला आपट्यांच्या पानाला मोठा मान असतो. आपट्याची पानं एकमेकांना देऊन दसऱ्याचा आनंद द्विगुणीत केला जातो. आता या पानांची जागाही सोन्याच्या पानांनी घेतली आहे.
Oct 13, 2013, 02:43 PM ISTविमानाच्या शौचालयात सापडलं ३२ किलो सोनं!
एअर इंडियाच्या एका विमानाच्या शौचालयात तब्बल ३२ किलोचं सोनं सापडलंय. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आलीय. आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत जवळजवळ १५ करोड रुपये असल्याचं सांगण्यात येतंय.
Oct 8, 2013, 10:22 AM ISTसोन्याच्या दागिन्यांवरील आयात शुल्क १०वरून १५% वर!
सोन्याच्या दागिन्यांवरील आयात शुल्क सरकारनं दहा टक्यांन वरून पंधरा टक्यां वर नेलंय. या दागिन्यांची आयात रोखण्यासाठी आणि देशातील उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं ग्राहकांसाठी आता सोन्याच्या दागिन्यांचे दर वाढणार आहेत.
Sep 18, 2013, 09:19 AM ISTसोनं घसरलं... चांदीही पडली!
आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी आणि स्थानिक बाजारात कमी मागणी यांमुळे सराफा बाजारातील सोनं २०० रुपयांनी खाली घसरलंय.
Sep 17, 2013, 01:05 PM ISTसोन्यानं गाठली बत्तीशी!
एकीकडे शेअर बाजार आणि रुपयाला उतरती कळा लागलीय. तर दुसरीकडे सोन्यानं मात्र बत्तीशी गाठलीय. सोन्यानं रेकॉर्ड करत ३२ हजार ५२६ एवढा भाव खाल्लाय.
Aug 27, 2013, 01:11 PM ISTसोनं-चांदी पुन्हा महागणार!
प्लॅटिनमवरील आयात शुल्क वाढवून त्याचा दर १० टक्के करण्यात आलाय. तर सोनं आयातीवर अंकुश लावण्यासाठी तिसऱ्यांदा आयात शुल्क दरात दुरुस्ती करण्यात आलीय. त्यामुळं सरकारला ४ हजार ८३० कोटी रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न होईल.
Aug 13, 2013, 07:47 PM ISTसोन्याचा घसरला भाव, `गोल्डमॅन` फुगेंचं गिनिज बुकात नाव!
एकीकडे सोन्याचा भाव घसरत असतानाच पिंपरी-चिंचवडमधील गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दत्ता फुगे यांचं नाव गिनिज बुकमध्ये नोंदवण्यात आलं आहे.
Jun 28, 2013, 05:48 PM ISTसोनं स्वस्त, खरेदीदारांची चांदी!
थंडावलेला जागतिक बाजार आणि स्थानिक बाजारातही मागणी नाही... यामुळे सराफा बाजार मात्र काळजीत पडलेत. सोन्याचा दर आणखी कमी झालाय.
Jun 26, 2013, 08:34 AM IST‘सोन्यात गुंतवणूक कमी करा’
डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत दिवसेंदिवस ढासळत चालल्यानं शेवटी वित्तमंत्री पी. चिंदबरम यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी अर्थव्यवस्था स्थिर असल्याचं सांगितलंय. याचवेळी त्यांनी सोन्यात गुंतवणूक करू नका असा सल्लाही दिलाय.
Jun 13, 2013, 04:57 PM ISTसोन्याच्या किंमतीत घट, किंमतीत घसरण सुरूच
परदेशी चलनामध्ये झालेली घट यामुळे सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे सोन्याची किंमत १० ग्रॅमसाठी २६,०००च्या खाली आली आहे.
May 18, 2013, 09:59 AM ISTपहा आजचे सोन्या-चांदीचे दर (राज्यानुसार)
पहा काय आहे आज सोन्याचा भाव दिवसेंदिवस घसरत असल्यामुळे सोन्याची खरेदी वाढते आहे. आज सोन्यात थोड्याफार प्रमाणात चढ-उतार दिसून आले.
Apr 24, 2013, 12:24 PM ISTसोन्याचा भाव घसरल्यामुळे बँका मागत आहेत अतिरिक्त तारण
सोन्याच्या घसरत चाललेल्या किमतींमुळे ग्राहक जरी खुश झाले असले, तरी सुन्याच्या बदल्यात कर्ज देणाऱ्या बँकांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे बँका आता ग्राहकांकडून गहाण सोन्याव्यतिरिक्त अतिरिक्त तारण मागत आहेत.
Apr 17, 2013, 06:42 PM ISTसोनं : २५,२७०; खरेदीसाठी रांगाच रांगा!
सोने चांदीच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळं पुणेकरांनी दागिने खरेदीसाठी एकच गर्दी केलीय. सध्या सोन्याचा दर २५,२७० प्रतितोळा (१० ग्रॅम) झालाय तर चांदीची सध्याची किंमत आहे ४४,१८५ रुपये प्रतिकिलो…
Apr 16, 2013, 12:39 PM ISTभूकंपामुळे पाण्याचं होतंय सोन्यात रूपांतर
भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं आपण अनेकवेळा पाहिलं आहे. पण न्यूझीलंडमध्ये मात्र भूकंपामुळे वेगळीच घटना घडू लागली आहे. न्यूझीलंडमध्ये भूकंपामुळे पाण्याचं रुपांतर सोन्यात होत आहे.
Mar 19, 2013, 04:06 PM IST