गिरीराज सिंग यांच्या वक्तव्याविरोधात नवी मुंबईत काँग्रेसची निदर्शने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 07:07 PM ISTगिरिराज सिंह यांना सोनिया गांधी यांचं उत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 05:35 PM ISTकेंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंग यांची सोनिया, राहुल गांधींवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 1, 2015, 08:46 PM ISTकेंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंग यांना अटक करा - काँग्रेस
केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टिकेनंतर काँग्रेसने तीव्र नापसंती व्यक्त करताना त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे.
Apr 1, 2015, 07:11 PM IST'सोनियांचा वर्ण गोरा नसता तर स्वीकारले असते?'
भाजपचे खासदार गिरीराजसिंह यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सोनिया गांधींचा रंग गोरा नसता तर काँग्रेसने त्यांना अध्यक्ष म्हणून स्वीकारले असते का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
Apr 1, 2015, 04:19 PM ISTजमीन अधिग्रहणविरोधात विरोधी पक्षांचा संसद ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च
जमीन अधिग्रहण कायद्याप्रकरणी विरोधक राष्ट्रपीतंना भेटणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि जेडीयू अध्यक्ष शरद यादव यांच्यासमेवत १० पक्षांचे नेते, संसद ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च करणार आहेत. आणि राष्ट्रपतींना भेटून निवेदन देणार आहेत.
Mar 17, 2015, 09:02 AM ISTकाँग्रेस युवराजांचा बंगळुरूत होणार राज्याभिषेक - सूत्र
काँग्रेसचे युवराज राहुल गांधींचा बंगळुरूमध्ये राज्याभिषेक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 10-11 एप्रिलला एआयसीसीची बंगळुरूत बैठक होणार आहे. या बैठकीत राहुल गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.
Mar 3, 2015, 03:57 PM ISTराहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष तर प्रियंका होणार सरचिटणीस - सूत्र
प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात येण्याची शक्यता आहे. सोमवारी प्रियांका गांधींकडे काँग्रेस सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
Mar 1, 2015, 04:57 PM ISTअडवाणींचा लग्नाचा वाढदिवस सोनियांसाठीही खास!
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र धाडलं. हे पत्र लिहिताना, अनेकदा कणखरपणे परिस्थितीला सामोऱ्या गेलेल्या सोनियाही भावूक झालेल्या दिसल्या.
Feb 26, 2015, 04:46 PM ISTदिल्लीत आपनं केला काँग्रेसचा सुपडा-साफ
15 वर्ष ज्या दिल्लीवर अधिराज्य केलं त्याच दिल्लीत एकही जागा जिंकता येवू नये, अशी नामुष्की काँग्रेस पक्षावर ओढवलीय.
Feb 10, 2015, 04:30 PM ISTमोदी, बेदींकडून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन
आम आदमी पार्टीमुळे दिल्ली भाजप, काँग्रेस मुक्त झाल्याचे पाहायला मिळालेय. 'आप'ला 65 जागांवर आघाडी घेतल्याने सत्ता आणि विरोधक याच पक्षाचे असणार आहे. या मोठ्या विजयामुळे मुख्यमंत्री पदाचे दावेदार अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या पराभूत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी अभिनंदन केलेय.
Feb 10, 2015, 12:24 PM ISTकुुठे गेलं ते काळ धन? कुठे गेला रोजगार? - सोनिया गांधी
कुुठे गेलं ते काळ धन? कुठे गेला रोजगार? - सोनिया गांधी
Feb 1, 2015, 06:45 PM ISTकाँग्रेसला धक्का: जयंती नटराजन यांचा ना'राजीनामा'
काँग्रेस आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही, पक्षात घुसमट होत असून अशा वातावरणात काम करता येणार नाही, असं सांगत माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
Jan 30, 2015, 02:27 PM ISTजयंती नटराजन काँग्रेसमधून पडणार बाहेर?
ज्येष्ठ काँग्रेस नेत्या जयंती नटराजन आज पक्षाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काही कंपन्यांसाठी पर्यावरण धोरणं वाकवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांच्या एका पत्रातून उघड झालंय.
Jan 30, 2015, 12:16 PM ISTसोनिया गांधी यांना समस्यांची जाण - पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2015, 09:12 AM IST