हेराल्ड प्रकरण: सोनिया आणि राहुल गांधींविरुद्ध कोर्टाचं समन्स
दिल्लीतील पटियाला कोर्टानं आज सोनिया गांधी आणि राहुल गांधींना समन्स बजावलंय. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या आर्थिक बाबतीतील अनियमिततेबाबतचं हे प्रकरण आहे. हे वृत्तपत्र काही वर्षांपूर्वी बंद झालंय.
Jun 26, 2014, 04:16 PM ISTसंसदेत मोदींसहीत इतर खासदारांचा शपथग्रहण सोहळा
सोळाव्या लोकसभेत आज प्रोटेम स्पीकर कमलनाथ यांनी आज लोकसभेमध्ये नवनिर्वाचित खासदारांच्या शपथग्रहण सोहळ्याला सुरु केली. सर्वात अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदारकीची शपथ घेतली.
Jun 5, 2014, 11:45 AM ISTसोनियांच्या जावयाची सुरक्षा `जैसे थे`!
केंद्र सरकारनं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी आणि जावई रॉबर्ट वडेरा यांची सुरक्षा ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतलाय. सोबतच प्रियांका आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमानतळावर मिळणारी सूट यापुढेही कायम राहणार आहे.
Jun 3, 2014, 07:52 AM ISTस्मृती इराणी यांच्या शिक्षणावरून वाद
स्मृती इराणींनी मानव मनुष्यबळ विकास मंत्री बनवण्यावरून वाद निर्माण झालाय.
May 28, 2014, 03:29 PM ISTतरीही `पाऊले चालती 10 जनपथची वाट`
काँग्रेसचे चार मंत्री दिल्लीत दाखल झाले आहेत. यात नारायण राणे, पंतगराव कदम, बाळासाहेब थोरात आणि नितिन राऊत यांचा समावेश आहे.
May 27, 2014, 01:59 PM ISTसोनिया, राहुल गांधीही मोदींच्या शपथविधीला राहणार हजर
नरेंद्र मोदींच्या शपथविधीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये. सोमवारी म्हणजेच 26 मेला संध्याकाळी सहा वाजता मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनाही निमंत्रित करण्यात आलं होतं.
May 24, 2014, 05:01 PM ISTसोनियांनी केलं मोदींचे अभिनंदन
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखेर भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणुकीतल्या विजयाबद्दल अभिनंदन पत्र लिहलंय. काँग्रेसमधल्या सुत्रांनी ही माहिती दिली.
May 23, 2014, 01:08 PM ISTसोनियांच्या जावयाचीही होणार विमानतळावर चौकशी?
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत विजय मिळवणारं एनडीए सरकार लवकरच अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे लवकरच, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा जावई रॉबर्ट वडेरा यांना मिळणाऱ्या सगळ्या सोई-सवलती आता काढून येण्याची चिन्ह दिसत आहेत.
May 22, 2014, 01:20 PM ISTकाँग्रेस कार्यकारिणीने सोनियांचा राजीनामा फेटाळला
काँग्रेस कार्यकारिणीच्या दिल्लीतल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ केला होता.
May 19, 2014, 07:33 PM ISTकाँग्रेस करणार मंथन, राहुल गांधींचं भविष्य ठरणार?
नवी दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारणी समितीची आज बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरलीये.
May 19, 2014, 09:27 AM ISTसोनिया गांधींच्या नावाने 5 लाख लुटले
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच नाव घेऊन एका बडतर्फ पोलीस हवालदाराने एका संस्थेतील लोकांना साडेपाच लाख रुपयांचा गंडा घातला. दहिसर पोलिसांनी याप्रकरणी मिलिंद साळवी या हवालदाराच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय.
May 18, 2014, 08:34 PM ISTसोनिया गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली
काँग्रेस अध्यक्ष या नात्याने, मी पराभवाची जबाबदारी स्वीकारते, असं सांगून सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.
May 16, 2014, 04:49 PM ISTपंतप्रधानांच्या फेअरवेल पार्टीला राहुलची दांडी!
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासाठी फेअर वेल डिनरचं आयोजन केलं. सोनियांच्या दिल्लीतल्या 10 जनपथ या निवासस्थानि आयोजित केलेल्या या डिनर पार्टीला युपीए-2 सरकारमधले केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, वीरप्पा मोईली, जयराम रमेश, सुशीलकुमार शिंदे, चिरंजीवी आणि काँग्रेस वर्कींग कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
May 15, 2014, 08:13 AM ISTकाँग्रेसचा जिंकण्याचा विश्वास कायम - सोनिया गांधी
आम्ही प्रादेशिक पक्षांच्या संपर्कात आहोत, आम्ही एक्झिट पोल्सची कोणतीही पर्वा करत नाही, आणि आमचा विजयाचा आत्मविश्वास अजुनही कायम असल्याचं, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
May 14, 2014, 09:39 PM ISTदहा प्रमुख लढती : मोदी, सोनिया गांधी, अडवाणींचे भवितव्य पणाला
देशात सातव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात 7 राज्य आणि दोन केंद्रशासीत प्रदेशातल्या 89 मतदारसंघांचा समावेश आहे. आज दहा महत्वाच्या ठिकाणी दिग्गज उमेदवार असल्याने त्यांच्याकडे लक्ष लागले आहे. या ठिकाणी किती टक्के मतदान होते, याची उत्सुकता आहे.
Apr 30, 2014, 10:22 AM IST