शरद पवारांनी सोनियांवर उधळलीत स्तुतीसुमने
सोनिया गांधींना पंतप्रधान बनण्यासाठी विरोध करायला नको होता, असा जाहीर कबुलीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यांनी दिलाय. पवारांच्या सोनियांवरील स्तुतीसुमनांनी उपस्थितही आश्यर्यचकीत झाले.
Feb 25, 2013, 12:00 PM ISTपंतप्रधान, सोनिया गांधी आज हैद्राबादमध्ये
हैदराबाद दोन बॉम्बस्फोटानंतर गुरवारी हादरलं. त्यानंतर आज पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हैद्राबादमध्ये जाणार आहेत.
Feb 24, 2013, 08:02 AM ISTसोनिया गांधी, नरेंद्र मोदींचा कुंभमेळा दौरा रद्द
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीं आणि भाजपचे नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा कुंभमेळा दौरा रद्द करण्यात आलाय.
Feb 11, 2013, 08:30 AM ISTबालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी कटीबद्ध - सोनिया गांधी
देशातील बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलीये. सोनियांच्या हस्ते राष्ट्रीय बाल आरोग्य अभियानाचा शुभारंभ पालघरमधून झाला. यावेळी त्या बोलत होत्या.
Feb 6, 2013, 03:25 PM ISTसोनियांचा अडीच तासांचा पालघर दौरा नेमका कशासाठी?
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आज पालघर दौऱ्यावर येत आहेत. आरोग्यविषयक सुविधांच्या एका नव्या योजनेचा शुभारंभ आज पालघरमध्ये होणार आहे.
Feb 6, 2013, 08:03 AM IST‘आणायचंच असेल तर सशक्त लोकपाल आणा’
लोकपाल बिलातील फेरबदलांना आज कॅबिनेटकडून हिरवा कंदील मिळालाय. मात्र, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मात्र हे लोकपाल टाकाऊ ठरवलंय.
Jan 31, 2013, 04:36 PM ISTसोनिया अण्णांवर का झाल्या उदार?
‘आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात, लोकपाल बिल मंजूर करु’ असं आश्वासन यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना दिलंय.
Jan 29, 2013, 08:40 AM ISTटीम सोनियाच्याच सदस्यांनी केले होते कसाबला वाचवायचे प्रयत्न
२६/११ चा गुन्हेगार अजमल आमिर कसाब याला फाशी देण्यात आली. मात्र, त्यापूर्वी त्याला वाचवण्याचे प्रयत्न झाल्याचंही माहितीच्या अधिकारातून उघड झालं आहे. आणि त्याला फाशी देऊ नये, अशी भूमिका घेणाऱ्या व्यक्ती ज्या राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य आहेत, त्या समितीच्या अध्यक्षा आहेत, साक्षात् श्रीमती सोनिया गांधी.
Jan 28, 2013, 07:24 PM ISTदेशात पुन्हा काँग्रेस सत्तेत - सोनिया गांधी
आगामी लोकसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढविली जाणार आहे. या निवडणुकीचा मुख्य मुद्दा विकास असेल. त्यामुळे २०१४ मध्ये देशात पुन्हा काँग्रेसचे सरकार असेल, असा विश्वास काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येथे व्यक्त केला.
Jan 20, 2013, 01:15 PM ISTही आत्मचिंतनाची वेळ - सोनिया गांधी
जयपूरमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. काँग्रेससाठी ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे.
Jan 18, 2013, 04:06 PM ISTतिचा लढा व्यर्थ जाणार नाही – सोनिया गांधी
पीडित मुलीचा मृत्यू ही धक्कादायक घटना आहे... तिला न्याय मिळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असं आश्वासन देत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेच्या मार्गानं आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.
Dec 29, 2012, 04:54 PM ISTसोनिया गांधी रात्री घराबाहेर पडल्या...
सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची मागणी करत विजय चौक, रायसीना हिल्स परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट दिली. मध्यरात्री १.००वाजत्या त्या घराबाहेर पडल्यात. आजही सोनिया यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, ठोस आश्वासन मिळाले नाही.
Dec 23, 2012, 03:19 PM ISTसोनिया गांधी यांनी धरले खासदाराचे मानगुट!
लोकसभेत बुधवारी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी झालेल्या धक्काबुक्की अधिकच गोंधळात भर पडली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चक्क समाजवादी पार्टीच्या खासदार यशवीर सिंग यांचे मानगुट पकडले.
Dec 20, 2012, 03:56 PM ISTनरेंद्र मोदीच गुजरातच्या गादीवर
गुजरातमधील जनतेने मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे मोदी सलग तिसऱ्यांदा गुजरातच्या गादीवर बसण्यास मोकळे झाले आहेत. मणिनगरमधून मोदींनी तर त्यांचे समर्थक नारणपुरामधून अमित शहा विजयी झाले आहेत. गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा सत्ता आपल्या हाती ठेवण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
Dec 20, 2012, 11:35 AM IST‘सोनियाच करणार मुख्यमंत्र्याची निवड’
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या विजयाच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री कोण असेल, या प्रश्नावर काँग्रेसचे महासचिव बीरेंद्र सिंग यांनी सोनिया गांधींकडे बोट दाखवलंय.
Dec 20, 2012, 11:30 AM IST