सोलापूर

सोलापूरचे सुपुत्र शहीद जवान सुनील काळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना सुनील काळे यांना वीरमरण आले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

Jun 24, 2020, 12:24 PM IST

जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांशी लढताना सोलापुरातील CRPF जवान शहीद

जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना सोलापुरातील CRPF जवान शहीद झालेत. 

Jun 23, 2020, 10:04 AM IST

देखो वो आ गया! अखेर मान्सून राज्यात दाखल

पुढील काही दिवस मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक 

Jun 11, 2020, 02:35 PM IST

लॉकडाऊन : घरी परतण्यासाठी जीव धोक्यात घालून होडीतून प्रवास

 उजनी धरणाच्या बॅक वॉटरमधून पुणे जिल्ह्यातील लोकांनी होडीतून जीव धोक्यात घालून करमाळ्यात  प्रवास  केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

Apr 30, 2020, 01:19 PM IST

पोलिसाची काळजाला हात घालणारी कविता, बाबा..काय चुक होती माझी ?

आपल्या डोळ्यात अंजन घालणारी आणि काळजाचा ठोका चुकवणारी एक कविता

Apr 5, 2020, 05:42 PM IST
Coronavirus : solapur senior citizens PT1M25S

सोलापूर । पत्नीच्या औषधासाठी चक्क पतीची ७० किमीची घोडदौड

सोलारपुरात पत्नीच्या औषधासाठी चक्क पतीची ७० किमीची घोडदौड

Mar 31, 2020, 02:00 PM IST

पत्नीच्या औषधांसाठी वृद्धाचा ७० किलोमीटरचा प्रवास

आपल्या पत्नीसाठी 'त्यांनी' केला तब्बल ७० किलोमीटरचा प्रवास...

Mar 30, 2020, 01:49 PM IST
Solapur Mangalvedha Theft In CCTV PT48S

सोलापूर | सलगर बुद्रुकमध्ये चोरांचा धुडगूस

Solapur Mangalvedha Theft In CCTV
सोलापूर | सलगर बुद्रुकमध्ये चोरांचा धुडगूस

Mar 8, 2020, 05:35 PM IST

धक्कादायक, बापाकडूनच आठ वर्षांच्या मुलीवर दोन वर्षे अत्याचार

सोलापूर जिल्ह्यात आठ वर्षांच्या मुलीवर नराधम बापानेअत्याचार केल्याचा प्रकार उघड झालाय.   

Mar 3, 2020, 12:28 PM IST
Solapur Police Arrested Father For Sexually Abusing Eight Year Old Daughter From Last Two Year PT2M7S

सोलापूर । धक्कादायक, वडिलांकडून ८ वर्षीय मुलीवर अत्याचार

सोलापुरात वडिलांकडून ८ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात येत होते. दोन वर्षांपासून हे अत्याचार होत होते. अखेर पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पतीला पोलिसांनी अटक केली.

Mar 3, 2020, 12:20 PM IST
State Of Maharashtra Celebrating Shiv Jayanti Utsav PT1M23S

राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह

महाराष्ट्र | राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह

Feb 19, 2020, 03:15 PM IST
Solapur Gang Rape Five People Arrested And Five Accused Absconding. PT1M1S

सोलापूर | अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

सोलापूर | अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Feb 12, 2020, 10:55 AM IST

शिवसेनेचे माजी आमदार यांच्या गाडीला अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू

माजी आमदार आणि शिवसेना नेते दिलीप माने यांच्या गाडीला अपघात झाला.  

Jan 14, 2020, 05:32 PM IST
Solapur NCP Suspended Six Member Of Mohite Patil Group From Zilla Parishad PT1M21S

सोलापूर | राष्ट्रवादीच्या ६ झेडपी सदस्यांचं निलंबन

सोलापूर | राष्ट्रवादीच्या ६ झेडपी सदस्यांचं निलंबन

Jan 13, 2020, 12:20 AM IST
Mumbai Shiv Sainik From Solapur At Matoshree For Removal Of MLA Tanaji Sawant PT4M39S

सोलापूर | शिवसैनिकांची तानाजी सावंतांच्या हकालपट्टीची मागणी

सोलापूर | शिवसैनिकांची तानाजी सावंतांच्या हकालपट्टीची मागणी

Jan 11, 2020, 10:50 PM IST