ब्लॅकबेरीचा पहिला अँड्रॉइड स्लाइडर वेनिसचे फोटो आणि डिटेल्स लीक
ब्लॅकबेरी सध्या आपल्या पहिल्या अँड्रॉइड स्मार्टफोन वेनिसवर काम करतेय. मात्र नुकताच त्याचा फोटो लीक झालाय. आता या फोनचे काही फोटो आणि डिटेल्स सुद्धा लीक झाले आहेत.
Aug 31, 2015, 03:16 PM ISTआला 256 जीबी मेमरी, 4 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन
तायवानची कंपनी आसूसने 256 जीबी इंटरनल मेमरी आणि 4 जीबी रॅम असलेला झेनफोन 2 डिलक्स स्पेशल एडिशन स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. फोन अरेनाच्या सूत्रानुसार आसूसने फोन काही दिवसांपूर्वी ब्राझिलमध्ये लॉन्च केलाय. या फोनची खास बात म्हणजे 256 जीबी मेमरीबरोबर वेगळे डिझाइन आहे.
Aug 27, 2015, 12:26 PM IST६ मिनीटांत करा स्मार्टफोन फुल्ल चार्ज, सोबत मिळवा ७ दिवसांचा बॅकअप
स्मार्टफोन यूजर्स नेहमी बॅटरी लवकर डिस्चार्ज होण्याच्या समस्येनं त्रस्त असतात. एकीकडे मल्टी-टास्किंग स्मार्टफोन आणि दुसरीकडे डेटा कनेक्शन जो फोन लवकर डिस्चार्ज करतो. मात्र आता स्मार्टफोन यूजर्सची ही समस्या लवकर संपणार आहे.
Aug 25, 2015, 07:36 PM ISTसुपर-स्लिम स्मार्टफोन ओप्पो R5s लॉन्च!
मोबाईल निर्माता कंपनी 'ओप्पो'नं आपल्या सुपर-स्लिम स्मार्टफोन R5चं नवीन व्हर्जन R5S लॉन्च केलंय.
Aug 25, 2015, 03:37 PM ISTखुशखबर: स्मार्टफोनच्या किमती 11 टक्क्यांनी कमी होणार
तुम्हाला नवा स्मार्टफोन घ्यायचाय तर मग एक आनंदाची बातमी आहे. भारतात स्मार्टफोनच्या किमतीत 11 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.
Aug 18, 2015, 02:22 PM ISTलिनोव्होनं लॉन्च केला पहिला ट्रान्स्परंट डिस्प्ले स्मार्टफोन
लिनोव्होनं नुकताच आपल्या ऑनलाइन ब्रँड Zuk (जूक) चीनमध्ये लॉन्च केलाय. जूक कंपनीचा पहिला केवळ ऑनलाइन विकला जाणारा स्मार्टफोन आहे. या ब्राँडचा पहिला स्मार्टफोन Z1चीनमध्ये लॉन्च केलाय आणि आता कंपनीनं एक असा स्मार्टफोन लॉन्च केलाय. ज्याचं डिझाइन पाहून आपण आश्चर्यचकित व्हाल.
Aug 17, 2015, 04:37 PM ISTजबरदस्त ऑफर: मायक्रोमॅक्सच्या तीन दमदार स्मार्टफोनवर भारी सूट
स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सनं स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं भारतीय यूजर्ससाठी जबरदस्त ऑफर दिलीय. मायक्रोमॅक्सनं आपल्या कॅनव्हास सीरिजचे तीन स्मार्टफोनची किमत कमी केलीय. यात कॅनव्हास डूडल ४, कॅनव्हास जूस २ आणि कॅनव्हास फायर ४ मॉडेल आहे.
Aug 16, 2015, 04:02 PM ISTसॅमसंगनं लॉन्च केला सर्वात स्लिम स्मार्टफोन गॅलेक्सी A8
अखेर सॅमसंगनं आपला सर्वात स्लिम स्मार्टफोन गॅलेक्सी A8 लॉन्च केलाय. गॅलेक्सी A7ला मिळालेल्या जबरदस्त रिस्पॉन्सनंतर कोरिअन कंपनीनं आपला स्लिमेस्ट (5.9mm) स्मार्टफोन लॉन्च केलाय. या फोनची किंमत ३२००० रुपये ठेवलीय.
Aug 3, 2015, 03:07 PM IST'टॉयलेटमध्ये जातानाही भारतीय मोबाईल सोडत नाहीत'
सुमारे ७४ टक्के भारतीय रात्री झोपतानाही आपल्या बाजुला ठेवून झोपतात तर ४४ टक्के लोक वॉशरूममध्ये जातानाही आपला मोबाईल घेऊन जातात नव्हे त्याचा वापरही करतात
Aug 1, 2015, 12:25 PM ISTभारतीयांना सेक्सपेक्षा स्मार्टफोन अधिक महत्त्वाचा
भारतातील स्मार्टफोन धारकांपैकी सुमारे ७४ टक्के जण आपल्या जोडीदाराशी सेक्स करण्यापेक्षा अधिक स्मार्टफोन आवडत असल्याचे विचित्र आणि धक्कादायक निष्कर्ष एका सर्वेमध्ये समोर आला आहे.
Jul 30, 2015, 07:48 PM ISTफिंगरप्रिंट सेन्सरसहीत 'वनप्लस 2'ची बाजारात धमाकेदार एन्ट्री
तब्बल 15 महिन्यांपूर्वी चायनीज स्मार्टफोन कंपनी 'वन प्लस'नं भारतीय बाजारपेठेत पाऊल टाकलं होतं. याच वनप्लसनं आता जगातील पहिल्या-वहिल्या व्हर्चुअल रिअॅलिटी इव्हेंटमध्ये आपला ब्रँन्ड न्यू फ्लॅगशिप 'वनप्लस-2' हा स्मार्टफोन लॉन्च केलाय.
Jul 28, 2015, 05:31 PM ISTफ्लिपकार्टवर लीक झाला मोटो जी (जेन 3) स्मार्टफोन
ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर थोड्या वेळासाठी मोटो जी (जेन 3)चे स्पेसिफिकेशन्स लीक केले गेले. पण नंतर लगेच साईटवरून काढूनही टाकण्यात आलं.
Jul 27, 2015, 05:10 PM ISTMi4iचा मोस्ट अवेटेड ३२ जीबी स्मार्टफोन लॉन्च, किंमत १४,९९९ रुपये
चीन आणि भारतात खूप लोकप्रिय ठरलेली कंपनी श्याओमीनं आपला Mi4i स्मार्टफोनचं नवं वॅरिएंट लॉन्च केलंय.
Jul 22, 2015, 05:10 PM ISTम्युझिक आवडणाऱ्या लोकांसाठी खास स्मार्टफोन
'मार्शल लंडन' हा जगातील सर्वात मोठ्या आवाजाचा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. मार्शल या कंपनीने हेडफोन्स आणि ब्लूटूथ स्पिकर्सनंतर आता स्मार्टफोनच्या दुनियेत आपले पाऊल टाकले आहे.
Jul 21, 2015, 04:36 PM ISTसॅमसंगने लॉन्च केले दोन बजेटचे ४जी स्मार्टफोन
कोरियाची मोबाईल कंपनी सॅमसंगने आज '४जी' स्मार्टफोन बाजारात आणले. यातील 'गॅलेक्सी जे५' ची किंमत ११९९९ रुपये आहे तर 'गॅलेक्सी जे७' ची किंमत १४९९९ रुपयांपर्यत आहे.
Jul 17, 2015, 12:29 PM IST