आता इंटरनेट शिवाय स्मार्टफोनवर फ्रीमध्ये पाहा टीव्ही!
आता आपल्या स्मार्टफोनवर इंटरनेटशिवाय फ्रीमध्ये टीव्ही पाहता येणार आहे. विश्वास बसत नाहीय ना... मात्र तंत्रज्ञानाच्या या युगात काहीही अशक्य नाही.
Apr 22, 2015, 04:49 PM IST'मायक्रोमॅक्स'चा बजेट स्मार्टफोन 'कॅनव्हॉस स्पार्क' लॉन्च
भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी 'मायक्रोमॅक्स'चा आपला एक दमदार आणि शानदार स्मार्टफोन बाजारातल्या स्पर्धेत सामील झालाय.
Apr 22, 2015, 01:24 PM ISTलिनोव्होनं लॉन्च केला स्वस्त पण दमदार स्मार्टफोन A6000 प्लस
प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी लिनोव्होनं आपला पॉप्युलर स्मार्टफोन A6000ला पुन्हा एकदा नव्या रुपात लॉन्च केलंय. लिनोव्होचा नवा स्मार्टफोन A6000 प्लसची किंमत केवळ ७४९९ रुपये आहे. शुक्रवारी लॉन्च झालेल्या या फोनची पहिली ऑनलाइन विक्री २८ एप्रिलपासून फ्लिपकार्टद्वारे सुरू होईल.
Apr 19, 2015, 05:22 PM ISTतुमचा हरवलेला स्मार्टफोन शोधणार 'गूगल'!
तुमचा अॅन्ड्रॉईड फोन कुठे हरवला अथावा कुठे विसरून राहिला, तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण तुमचा फोन शोधण्यासाठी गूगलचं सर्च इंजिन तुम्हाला मदत करणार आहे.
Apr 17, 2015, 02:57 PM ISTखुशखबर! श्याओमीनं भारतात कमी केले Mi4चे दर
उत्तम तंत्रज्ञान आणि हटके असलेला स्मार्टफोन घेण्याची इच्छा असेल तर एक आनंदाची बातमी आहे. चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन मेकर कंपनी श्याओमीनं भारतामध्ये आपल्या फ्लॅगशिप मॉडेल Mi4च्या किमतीत खूप घट केलीय. नव्या किमती गुरूवारपासून लागू झाल्या आहेत.
Apr 16, 2015, 09:59 PM IST... जेव्हा हातातून पडेल सॅमसंग S6 आणि S6 EDGE फोन
सॅमसंगनं नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय, यात सॅमसंग S6 आणि S6 EDGE स्मार्टफोनची ड्रॉप टेस्ट घेतली गेलीय.
Apr 9, 2015, 05:08 PM IST६० सेकंदात स्मार्टफोन चार्ज करणारी नवी बॅटरी
एकदा आयफोन ६ चार्ज करण्यासाठी आपल्याला दोन तास चार्जिंगची आवश्यकता असते. पण आता अशा एका अॅल्युमिनिअम बॅटरीचा शोध लागला आहे, की ज्यामुळे हा फोन केवळ साठ सेकंदात म्हणजे एका मिनिटात चार्ज होऊ शकतो.
Apr 7, 2015, 03:14 PM ISTपैसा वसूल 'लेनोवो ए-7000' भारतात लॉन्च
बाजारात बरंच फुटेज खाल्यानंतर 'लेनोवो'चा ए-७००० हा स्मार्टफोन आज भारतीय बाजारात दाखल झालाय.
Apr 7, 2015, 01:11 PM ISTस्मार्टफोन उघडणार तुमच्या घराचं टाळं...
जर तुमच्या घराच्या दरवाजाच्या टाळ्याची चावी हरवली तर... जास्त त्रास करून घेऊ नका... कारण तुम्ही चावी विसरलात तरी तुमच्या स्मार्टफोनच्या साहाय्यानं आता तुम्ही हे टाळं उघडू शकाल...
Apr 7, 2015, 10:57 AM ISTजिओनीनं लॉन्च केला सर्वात स्लिम स्मार्टफोन Elife S7
हैदराबादमध्ये चायनीज कंपनी जिओनीनं आपला सर्वात स्लिम फ्लॅगशिप स्मार्टफोन Elife S7 काल एका इव्हेंटमध्ये लॉन्च केला. हा फोन केवळ ५.५mm जाडीचा आहे. फोनची किंमत २४,९९९ रुपये आहे. जो एका आठवड्याच्या आत व्हाइट, ब्लॅक आणि निळ्या रंगासोबत बाजारात उपलब्ध असेल. हा फोन जिओनीनं मार्चमध्ये झालेल्या MWC2015मध्ये लॉन्च केला होता.
Apr 6, 2015, 11:14 AM ISTविद्यार्थ्यांच्या हातातला मोबाईल... शिक्षकांसाठी डोकेदुखी!
हल्ली लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच हातात मोबाईल दिसतो... तो ही स्मार्ट फोन... स्मार्ट फोन्सनी सगळ्यांनाच वेड लावलंय. पण, हेच स्मार्ट फोन्स शाळांसाठी मात्र डोकेदुखी ठरतायत.
Apr 3, 2015, 01:56 PM ISTविद्यार्थ्यांच्या हातातला मोबाईल... शिक्षकांसाठी डोकेदुखी!
विद्यार्थ्यांच्या हातातला मोबाईल... शिक्षकांसाठी डोकेदुखी!
Apr 3, 2015, 09:09 AM ISTस्मार्टफोनमधील 'किल बटन'मुळं चोरीवर बसेल चाप
स्मार्टफोनची चोरी आणि फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेत. मात्र यावर चाप बसविण्यासाठी अमेरिकेतील कमीत कमी आठ राज्यांमध्ये फोनमध्ये 'किल बटन' असणं बंधनकारक करत आहे.
Apr 1, 2015, 01:30 PM ISTVIDEO : असा शोधून काढा तुमचा हरवलेला स्मार्टफोन!
जर तुमचा अँन्ड्राईड स्मार्टफोन चोर झाला असेल किंवा हरवला असेल तर घाबरण्याची गरज नाही... त्याचं कारण म्हणजे तुम्ही हा फोन सहजपणे शोधून काढू शकता...
Mar 28, 2015, 07:38 PM IST'आयफोन6' ला टक्कर देण्यासाठी हुआवेईचा 'हॉनर 6 प्लस' बाजारात
भारतामध्ये असे अनेक स्मार्टफोन प्रेमी आहेत ज्यांची पहिली पंसती आयफोन असते. अशा ग्राहकांच्या गरज पूर्ततेसाठी चिनी कंपनी हुआवेई आता पुढे सरसावली आहे. आयफोनला टक्कर देण्यासाठी हुआवेईने भारतात हॉनर 4x आणि हॉनर 6 प्लस असे दोन स्मार्टफोन लॉंच केले आहेत.
Mar 27, 2015, 03:34 PM IST