आता मोबाईलवर मिळणार लोकल तिकीट!
मुंबईत लोकलनं प्रवास करणाऱ्यांना खुशखबर.. आता तिकीटांसाठी लांबचलांब रांगा लावायला नकोत. तुम्ही मोबाईवरच तिकिटं विकत घेऊ शकाल आणि त्याची प्रिंटही काढू शकाल.
Sep 11, 2014, 10:15 AM ISTअमेझॉनचा ‘फायर फोन’ आता ६० रुपयात खरेदी करा
ई कॉमर्स कंपनी अमेझॉनने आपला स्मार्टफोन असलेला ‘फायर फोन’ची किंमत दोन महिन्यानंतर १९८ डॉलरवरून कमी करून ९९ सेंट म्हणजे ६० रुपये केली आहे. कंपनी हा फोन दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांशी करार करून ग्राहकांना विकणार आहे.
Sep 9, 2014, 08:36 PM ISTगुड न्यूज: आज रात्री भारतात लॉन्च होतोय अॅपल आयफोन 6
अॅपल आज जगासमोर त्याचा सर्वात अवेटेड स्मार्टफोन अॅपल आयफोन 6 कॅलिफोर्नियामध्ये रात्री 10.30 वाजता लॉन्च करणार आहे. यासाठी कंपनीनं एका मोठ्या इव्हेंटचं आयोजन केलंय.
Sep 9, 2014, 02:38 PM ISTसॅमसंगचा स्मार्टफोन ‘गॅलक्सी नोट 4’दाखल
सॅमसंगने आपला नवा स्मार्टफोन बाजारात आणलाय. ‘गॅलेक्सी नोट 4’असं या नव्या फोनचे नाव आहे. भारतीय बाजारपेठेत हा फोन पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये येणार आहे.
Sep 4, 2014, 11:02 AM ISTमोझिलाने आणला स्वस्त स्मार्टफोन
इंटरनेट ब्राऊझर मोझिलाने भारतात कमीत कमी किमतीचा स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. या फोनची किंमत फक्त 1 हजार 999 रूपये आहे. हा फोन फक्त ऑनलाईन खरेदी केला जाऊ शकतो. या फोनची ऑनलाईन विक्री शॉपिंग वेबसाईट स्नॅपडील करणार आहे.
Aug 26, 2014, 09:22 PM ISTSONY नं लॉन्च केला जबरदस्त सेल्फी स्मार्टफोन Xperia c3
मोबाईल कंपनी सोनीनं तरुणांमध्ये सेल्फीसाठी असलेली क्रेझ पाहून खास सेल्फी स्मार्टफोन लॉन्च केलाय. सोनीनं डबल सिमचा Xperia c3 हँडसेट सादर केलाय, ज्याची किंमत 23,990 रुपये आहेत.
Aug 26, 2014, 08:48 AM ISTआज पर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च
इंटेक्स कंपनीने त्यांचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन इंटेक्स क्लाउड एफएक्स नुकताच विक्रीसाठी लॉन्च केला आहे.
Aug 25, 2014, 06:00 PM ISTआयरिस 360... ड्युएल सिम, दोन स्पीकर्स, दोन कॅमेरे
'लावा मोबाईल्स'चा नवा हँडसेट आयरिस 360 लॉन्च झालाय. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर हा नवा स्मार्टफोन पाहायला मिळतोय.
Aug 16, 2014, 03:28 PM ISTपॅनासोनिकचा स्वस्तात मस्त स्मार्टफोन
जपानी कंपनी पॅनासोनिकने आपला इलुगा सीरीज स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. हा इलुगा ए आणि डयुअल सिम फोन असून 1.2 जीएचझेड कॅाडकोर स्नॅपड्रॅगन 200 प्रोसेसर वर चालतो.
हा विशेष डिजाइन केलेला असून डबल टैप टेक्नोलॉजी पासून बनवलेला आहे. म्हणजे स्क्रीन वर दोन वेळा टॅप केल्यावर हा चालू होतो. शिवाय यात फिट होम युआय आहे ज्यामुळे तूम्ही एका हातानेही तो हाताळू शकता.
सॅमसंगचा 'गॅलक्सी अल्फा' येतोय...
कोरियन कंपनी ‘सॅमसंग’नं आपल्या गॅलक्सी स्मार्टफोन सीरिजमध्ये आणखी एक स्मार्टफोन बाजारात उतरवण्याची घोषणा केलीय. हा स्मार्टफोन असेल ‘गॅलक्सी अल्फा’...
Aug 14, 2014, 10:56 AM ISTइंटेक्स अॅक्वा स्टाइल स्मार्टफोन फक्त 5990 रू
इंटेक्सने किटकैट अॅंड्रॅाइड स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. इंटेक्सचा हा नवा अॅक्वा स्टाइल स्मार्टफोनची किंमत आहे फक्त 5,990 रुपये आणि सोबत एक फ्लिप कवर तेही फ्रि.
Aug 13, 2014, 02:17 PM ISTस्वस्तातला नवा स्मार्टफोन `झोलो 8 एक्स-1000′
सध्या मार्केटमध्ये स्मार्टफोनची चलती दिसून येत आहे. झोलोने स्वस्तातला नवा स्मार्टफोन `झोलो 8 एक्स-1000′ हा लाँच केलाय. या फोनचा डिस्प्ले पाच इंच असणार आहे. तसेच अॅंड्रॉईड आधारित असणार आहे.
Aug 9, 2014, 04:59 PM ISTस्मार्टफोन! तेही तुमच्या खिशाला परवडणारे
मोबाइल कंपनी झोलोने आपले दोन स्मार्टफोन ए.1000.एस आणि प्ले 8 एक्स-1200 बाजारात उतरवले आहे. लवकरच या फोनची विक्री बाजारात सूरु होणार आहे. झोलो प्ले 8 एक्स-1200 ची किंमत 19,999 रूपये तर झोलो ए.1000.एस या स्वस्त स्मार्टफोनची किंमत 7,799 रूपये आहे.
Aug 7, 2014, 01:57 PM ISTओपो N1 मिनी येणार भारतीय बाजारात
चीनची स्मार्टफोन कंपनी ओपो लवकरच भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन N1 मिनी लवकर लॉन्च करणार आहे. कंपनीचा हा फोन पहिल्या ओपो फोनचे कॉम्पॅक्ट व्हर्जन आहे. N1 प्रमाणेच या स्मार्टफोनमध्ये रोटेटरी कॅमेरा आहे. हा फोन या महिन्याच्या शेवटी भारतात लॉन्च करण्याचा कंपनीचा विचार आहे. कंपनीच्या ऑफीशअल फेसबूक आणि ट्विटर पेजवर या फोनचे फोटो पोस्ट केले आहेत.
Aug 7, 2014, 11:10 AM IST‘जिओमी’च्या स्मार्टफोनसाठी झुंबड, ‘फ्लिककार्ट’ क्रॅश!
‘चीनची अॅपल कंपनी’ म्हणून दर्जा मिळवणारी ‘जिओमी’ मोबाईल निर्माती कंपनीचे हात सध्या आभाळाला टेकलेत. कारण, मार्केटवर या कंपनीचा दबदबा मोठ्या सगळ्याच जगानं पाहिलाय.
Aug 6, 2014, 08:12 AM IST