एचटीसीचा संपूर्ण सोन्याचा फोन बाजारात
अरे, तो सोन्याचाच आहे.... हे संभाषण दोन मित्रांमध्ये होत असतं. पण संपूर्णपणे सोन्याचा फोन आता बाजारात आला आहे. बाजारात एचटीसी-१ हा स्मार्टफोन आला आहे. या स्मार्टफोनला पसंती पण चांगलीच मिळत आहे. याच व्हर्जनचा एचटीसी-१ गोल्डजिनी स्मार्टफोन देखील बाजारात उपलब्ध करण्यात आलाय.
May 7, 2014, 07:41 PM ISTसोनीचा Xperia Z2 लवकरच बाजारात
मोठ्या स्क्रीन साईजचा आणि दमदार हार्डवेअर असलेला सोनीचा आणखी एक स्मार्टफोन बाजारात येणार आहे. कंपनी भारतीय बाजारात 8 मे रोजी लॉन्च करणार आहे.
May 5, 2014, 03:12 PM ISTLG G3 फोनचं लॉन्चिंग 27 मे रोजी
एलजी जी 3 या फोनचं लॉन्चिंग 27 मे रोजी करण्यात येणार आहे, सॅन फ्रॅन्सिस्को, न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये हे लॉन्चिंग होईल, मुख्य समारोह 28 मे रोजी कोरियाची राजधानी सोलमध्ये होईल. सिंगापूर आणि इस्तांबूलमध्येही हा फोन लॉन्च होणार आहे.
May 4, 2014, 06:33 PM ISTजियोनीचा सर्वात हलक्या वजनाचा CTRL V5 स्मार्टफोन
मोबाईल हॅण्डसेट बनवणारी चीनी कंपनी जियोनीने एक शानदार आणि वजनाने हलका असा ड्युयल सिम स्मार्टफोन CTRL V5 बाजारात आणला आहे.
Apr 30, 2014, 06:31 PM ISTमायक्रोमॅक्स कॅनवस कलर्स A120 लॉन्च
मायक्रोमॅक्स कंपनीने नवीन डुअल सिम स्मार्टफोन कॅनवस कलर्स A120 लॉन्च केला आहे.
Apr 30, 2014, 06:00 PM ISTस्वस्त किमतीचा `टायटेनियम s1 प्लस` बाजारात
भारतातील प्रचलित कंपनी कार्बननं एक स्वस्त ड्युअल सिम स्मार्टफोन बाजारात आणला आहे.
Apr 30, 2014, 12:50 PM ISTसॅमसंगचा नवा `गॅलेक्सी झूम K` लॉन्च!
सॅमसंगने आपला एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. `गॅलक्सी झूम K` हा नवीन स्मार्टफोन सॅमसंगने सिंगापूर येथे लॉन्च केला आहे.
Apr 29, 2014, 01:43 PM ISTनवीन अॅप... इंटरनेटशिवाय करा चॅटींग!
तुमच्या फोनमध्ये व्हॉटस् अप, जी टॉक, वी चॅट किंवा आणखी काही चॅटींग अॅप्स असतीलच... पण, हे चॅटींग अॅप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज लागते. शिवाय, वाय-फाय, टूजी, थ्रीजी कनेक्शनमध्ये अनेक वेळा रेंज नसल्यानं तुमच्या चॅटींगला ब्रेक लागतो. होय ना... पण, आता मात्र तुम्ही इंटरनेटशिवाय चॅट करू शकता.
Apr 24, 2014, 11:08 AM IST9 वर्षाचं झालं youtube, पाहा पहिला व्हिडिओ
यू-ट्यूब शिवाय आज आपण इंटरनेट, स्मार्टफोनची कल्पनाच करू शकत नाही. मात्र यू-ट्यूबला ही प्रगती काही एका दिवसांत नाही तर गेल्या नऊ वर्षात मिळालीय. यू-ट्यूबवर पहिला व्हिडिओ अपलोड झाला, त्याला आज नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत.
Apr 23, 2014, 10:10 PM ISTHTC डिझायर सीरीजचे दोन स्मार्टफोन
एचटीसी डिझायर 210 डुअल सिम फोन एंड्राईड 402 जेलीबीनवर आधारीत फोन आहे. या फोनची स्क्रीन 4 इंच आहे आणि रिझॉल्यूशन 480 800 पिक्सेल आहे.
Apr 23, 2014, 11:19 AM ISTपाच मीटरच्या अंतरावरूनही चार्ज होणार मोबाईल, लॅपटॉप
ऊर्जास्त्रोतांपासून दूर आणि विजेच्या तारेशिवाय तुम्ही तुमचा स्मार्टफोन चार्ज करू शकता किंवा तुमचा टीव्हीही सुरू करू शकता. ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट नवनवीन प्रयोग करू पाहणाऱ्या संशोधनकर्त्यांमुळे शक्य झालीय.
Apr 19, 2014, 02:33 PM ISTतुमच्या फोनमध्ये `हार्टब्लीड` असेल तर सावधान...
`हार्टब्लीड` हे गुगलचं बग तुम्हीही तुमच्या अँन्ड्रॉईड फोनमध्ये इन्स्टॉल केलं असेल तर सावधान... कारण, खुद्द गुगलनंच या बगमुळे तुमच्या अँन्डॉईड फोनला सर्वाधिक धोका असल्याचं जाहीर केलंय.
Apr 15, 2014, 03:30 PM ISTनोकिया X ड्यूअल-सिमची किंमत झाली कमी
नोकिया X ड्यूअल-सिम स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे. आता याची किंमत ७७२९ रुपये झाली आहे. ऑनलाइन रिटेलर्सकडे याची किंमत सुमारे ७२०० च्या आसपास आहे. नोकियाचा अँड्रॉइड फोन आहे.
Apr 15, 2014, 03:25 PM ISTसॅमसंगचा 'गॅलक्सी ग्रॅंड Z' गुपचुपपणे बाजारात!
कोरीयन कंपनी सॅमसंगनं आपला ग्रॅंड फॅमिलीतला एक नवीन स्मार्टफोन गुपचुपपणे बाजारात उतरवला आहे.
Apr 15, 2014, 11:43 AM IST...तर तुमच्या फोनची बॅटरी चालणार, होणार सुसाट
स्मार्टफोनमध्ये अनेक फिचर असतात त्यामुळे बॅटरी लवकरच संपते. ही समस्या आपल्या सगळ्यांना जाणवते. तुम्हांला वाटते की तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकरच संपते, तर तुम्ही खालील उपाय करा त्यामुळे तुमची बॅटरी अधिक काळ टिकेल.
Apr 14, 2014, 06:44 PM IST