सॅमसंगचा 'नोट-4' 3 सप्टेंबरला होणार लॉन्च
सॅमसंगच्या गॅलॅक्सी नोट-4च्या लॉन्चिंगची तारीख अखेर जाहीर झालीय. येत्या 3 सप्टेंबरला सॅमसंगचा फॅबलेट नोट-4 बर्लिनमध्ये लॉन्च होणार आहे.
Aug 3, 2014, 08:47 PM ISTकिंमत कमी पण महागड्या स्मार्टफोनला टक्कर देतोय कार्बनचा 'एस 19'
भारतीय मोबाईल कंपनी ‘कार्बन’नं आपला आणखी एक स्वस्त पण, अत्याधुनिक सुविधांसह स्मार्टफोन बाजारात उतरवलाय. हा मोबाईल आहे ‘एस 19’...
Aug 3, 2014, 10:19 AM ISTपॅनासॉनिकचा 'एलिगा यू' बाजारात दाखल
जपानची कंपनी ‘पॅनासोनिक’चा आणखी एक ड्युएल सिमकार्डधारक स्मार्टफोन बाजारात उतरवलाय. ‘किटकॅट’ ही आधुनिक ऑपरेटिंग सिस्टम या स्मार्टफोनमध्ये वापरण्यात आलीय.
Jul 30, 2014, 06:54 PM ISTस्मार्टफोन यूजरसाठी आणखी एक मनोरंजक ऍप
जग दिवसेंदिवस खूप स्मार्ट होत चालं आहे आणि त्या सोबत स्मार्टफोनंही. आणखी एक मनोरंजक ऍप स्मार्टफोन वापरणाऱ्य़ानसाठी बाजारात आला आहे. या ऍपने तुम्ही आता तुमचा फोटो किंवा 'सेल्फी'ला पर्सनलाइज्ड करून मित्रांना पाठवू शकता.
Jul 29, 2014, 05:06 PM ISTसावधान! उशी खाली ठेवला स्मार्टफोन, लागली आग
जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन उशीखाली ठेवून झोपत असाल तर सावधान व्हा! अमेरिकेतील उत्तर टेक्सासमध्ये एका 13 वर्षीय मुलीच्या सॅमसंग गॅलेक्सी एस-4 स्मार्टफोनमध्ये आग लागली.
Jul 27, 2014, 01:41 PM ISTदिवसातून तीन तासांपेक्षा जास्त वेळ 'स्मार्टफोन'ला!
जवळपास 25 टक्के उपभोक्ते आपला फोन दिवसातून 100 हून अधिक वेळा तपासून पाहतात. मंगळवारी समोर आलेल्या एका अभ्यासात ही गोष्ट समोर आलीय.
Jul 23, 2014, 03:33 PM ISTआयफोन ५ एसमध्ये खूप सूट, रिटेलर्सची मार्जिन वाढली
अॅपल इंकनं आपल्या भारतातील रिटेलर्सला आयफोन ५ एसमध्ये जबरदस्त लाभ मार्जिनची ऑफर दिलीय. सप्टेंबरपर्यंत त्यांनी १० दहा लाख आयफोनची भारतात विक्री करावी, असं कंपनीला वाटतं. कंपनीला भारतात सॅमसंगकडून तगडी टक्कर मिळतेय.
Jul 16, 2014, 04:35 PM ISTतुमच्या 'फिलिंग' शेअर करणं आता आणखी सोप्पं...
आता तुमच्या हातात कोणताही मोबाईल असो... तुम्ही फेसबुकवर आपल्या ‘फिलिंग’ तुमच्या मित्रांशी शेअर करू शकणार आहात.
Jul 9, 2014, 09:57 AM ISTमायक्रोमॅक्सचा स्वस्त किटकॅट अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन बाजारात
भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सनं आपल्या बोल्ट सीरिजमध्ये एक नवा डुअल सिम हॅंडसेट सादर केलाय. मायक्रोमॅक्स बोल्ट A069 असलेला स्मार्टफोन हा अॅन्ड्रॉईड किटकॅट आहे. तसंच हा फोन २० भारतीय भाषांना सपोर्ट करते.
Jul 7, 2014, 07:44 PM ISTलावाचा स्मार्टफोन दहा भारतीय भाषेत
लावा आयरिस 402e स्मार्टफोन भारतात लॉन्च झालाय. कंपनीच्या वेबसाईटवर याची किंमत 4999 रुपये तर ऑनलाईन शॉपिगं साईटवर हाच फोन 4199 रुपये मिळत आहे.
Jul 5, 2014, 12:54 PM ISTगूगलचा स्वस्त स्मार्टफोन पहिल्यांदा भारतात होणार लॉन्च
नवी दिल्लीः गूगल आता खूप स्वस्त असा स्मार्टफोन उतरवण्याच्या तयारीत आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी अॅन्ड्रॉईडचा आधार घेतला आहे. कंपनीनं आपल्या पहिल्या अॅन्ड्रॉईड वनच्या अंतर्गत हे पाऊल उचलले आहे.
Jun 26, 2014, 01:15 PM ISTब्लॅकबेरीचा खिशाला परवडणारा Z3 लॉन्च
मुंबई : कॅनडास्थित मोबाईल कंपनी ब्लॅकबेरीनं आपला नवा आणि महत्त्वाचं म्हणजे खिशाला परवडणारा स्मार्टफोन Z3 लॉन्च केलाय.
हा स्मार्टफोन मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर करण्यात आला होता. आपला ढासळलेला विक्रिचा आलेख सावरण्यासाठी हा फोन मदत करू शकेल, अशी खात्री कंपनीला वाटतेय.
Jun 25, 2014, 05:15 PM ISTनोकियाचा ‘X 2’ अँड्रॉईड स्मार्टफोन लॉन्च
गेल्या आठवड्यापासून जाहिरातींत दिसणारा ‘नोकिया’चा नवा स्मार्टफोन X2 मंगळवारी कंपनीनं अधिकृतरित्या लॉन्च केलाय. सहा महिन्यापूर्वी कंपनीने नोकिया X सिरीजमध्ये नवीन हॅन्डसेट सादर करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, कंपनीनं X2 हा मोठ्या स्क्रिनचा ड्युएल सिम स्मार्टफोन बाजारात उतरवलाय.
Jun 25, 2014, 11:40 AM ISTकार्बनचा ‘टायटॅनियम एस 9 लाईट’ लॉन्च...
भारतीय मोबाईल कंपनी कार्बननं आपला एक नवीन स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन बाजारात उतरवलाय.
Jun 24, 2014, 10:05 AM IST