जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फक्त २५१ रुपयात
रिंगिंग बेल्सचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच.
Feb 17, 2016, 12:42 PM ISTएचटीसीच्या 'एम १०' स्मार्टफोनचे फिचर्स लीक
तैवानची मोबाईल निर्माता कंपनी 'एचटीसी'चा एम १० हा स्मार्टफोन लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे.
Feb 11, 2016, 01:40 PM ISTअॅमेझॉनवरुन मोबाईल खरेदी केल्यास रिफंड मिळणार नाही
तुम्हीही जर ऑनलाईन वेबसाईटवरुन स्मार्टफोन खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Feb 9, 2016, 03:21 PM ISTचिमुकल्याच्या हातात झाला चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट
तुम्हालाही तुमचा फोन चार्जिंगला लावून त्यावर गेम खेळणं किंवा एखाद्या अॅपसोबत खेळत राहण्याची सवय असेल तर ती तुम्हाला धोकादायक ठरू शकते.
Feb 5, 2016, 06:27 PM ISTअँड्रॉइड स्मार्टफोनची बॅटरी वाचवण्यासाठी या काही सोप्या टीप्स
मुंबई : आज अनेक स्मार्ट फोन हे अँड्रॉइड सिस्टीमवर असतात.
Feb 5, 2016, 12:33 PM ISTस्मार्टफोनच्या वापरामध्ये भारत नंबर दोनवर
भारतामध्ये स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
Feb 4, 2016, 05:13 PM ISTया टिप्सचा वापरा तुमच्या फोनची बॅटरी कधी लो होणार नाही
स्मार्टफोनमध्ये सगळ्यांनाच सतावणारी समस्या म्हणजे वारंवार लो होणारी बॅटरी. दिवसभर इंटरनेटचा वापर, चॅटिंग, सर्फिंग यामुळे बॅटरी लवकर लो होते. वारंवार चार्जिंग करावी लागते. मात्र काही साध्या टिप्सचा वापर केल्यास तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
Feb 4, 2016, 11:21 AM ISTजिओनीने लाँच केला पायोनीर पी ५ डब्लू स्मार्टफोन
मुंबई : चीनी मोबाईल कंपनी जिओनीने नुकताच भारतात थ्रीजी ड्युअल सिम स्मार्ट पायोनीर पी ५ डब्लू स्मार्टफोन लाँच केलाय. हा फोन सामान्य ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून आणला आहे.
Feb 2, 2016, 09:11 AM ISTबिग ऑफर ! १६ हजारांचा स्मार्टफोन ९,८९९ रुपयांत
चीन मधील लीइको या कंपनीने त्यांचा नवा 4 जी स्मार्टफोन फ्लिपकार्ट लॉन्च केला आहे. उद्या पासून या स्मार्टफोनची विक्री सुरू होणार आहे.
Feb 1, 2016, 11:21 PM ISTफिंगरप्रिंट सेंसरचा स्वस्त स्मार्टफोन लाँच
चीनच्या कूलपॅड या कंपनींने ३ जीबी रॅम असणारा आणि फिंगरप्रिंट सेंसर असणारा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.
Jan 16, 2016, 04:42 PM ISTस्मार्टफोनवरही ऑड-ईव्हन फॉर्म्यूला होणार लागू
दिल्ली सरकारने प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी ऑड-ईव्हन फॉर्म्यूलाचा वापर सुरु केलाय. या नियमाचा परिणाम दिल्ली युनिर्व्हसिटीच्या सेंट स्टीफन कॉलेमध्येही पाहायला मिळाला.
Jan 16, 2016, 02:29 PM ISTखुशखबर ! 'रेडमी 3' स्मार्टफोन लवकरच होतोय लाँच
भारतीयांनी पंसदी दिलेला 'रेडमी'चा आणखी नवा स्मार्टफोन शिओमीने चीनमध्ये लॉन्च केला आहे. 'रेडमी 3' लवकरच भारतातही उपलब्ध होणार आहे. 'रेडमी 3'मध्ये कंपनीने अनेक बदल केले आहेत.
Jan 12, 2016, 10:33 PM ISTदमदार बॅटरीसह आसूसचा 'झेनफोन मॅक्स' लॉन्च
तैवानची टेक्नॉलॉजी कंपनी आसूसनं सोमवारी भारतात आपला फोर जी सपोर्टिव्ह 'एनेबल्ड झेनफोन मॅक्स' (झेनफोन मॅक्स) हा स्मार्टफोन लॉन्च केलाय.
Jan 5, 2016, 09:41 AM ISTस्मार्टफोन घेण्याआधी या गोष्टी तपासून घ्या
स्मार्टफोन आज अनेकाच्या हातातली गरज झाली आहे. आज अनेक गोष्टी स्मार्टफोनमुळे सहज झाल्या आहेत. आज बाजारात अनेक कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणता स्मार्टफोन घ्यायचा या बाबत सगळ्यांना कन्फ्यूजन असतं.
Jan 3, 2016, 05:49 PM ISTआसूसचा स्वस्त पण ढासू 'झेनफोन गो ४.५' बाजारात!
स्वस्त आणि मस्त अशा स्मार्टफोन मोबाईलच्या स्पर्धेत 'आसुस'च्या नव्या कोऱ्या 'झेनफोन गो ४.५' नं जोरदार एन्ट्री मारलीय.
Dec 29, 2015, 02:07 PM IST