अॅपल आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस मिळतोय इतका स्वस्त
फ्लिपकार्ट बिग बिलीअरीज डेज सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफरही अमेझॉनवर मिळत आहे.
Sep 22, 2017, 01:32 PM ISTस्वस्त पेट्रोल डिझेलसाठी दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागणार
भाव कमी होण्यासाठी दिवाळी पर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
Sep 19, 2017, 02:53 PM ISTगुडघे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेवरचा खर्च आता आवाक्यात
आता बातमी तुमच्या कामाची. खास करुन गुडघेदुखीनं त्रस्त असलेल्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. गुडघे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेवरचा खर्च आता आवाक्यात येणार आहे. ही शस्त्रक्रिया आता काही हजार रुपयांत होणार आहे.
Aug 17, 2017, 10:13 PM ISTआयडिया देखील देणार स्वस्तात फोन
आयडियाने स्वस्त फोन देण्याची तयारी सुरु केली आहे. रिलायन्स जिओने सर्वात स्वस्त 4G फीचर फोन आणल्यानंतर ही स्पर्धा सुरू झाली आहे.
Jul 29, 2017, 09:10 PM ISTरिलायन्स जिओनं लॉन्च केला देशातील सर्वात स्वस्त फोर जी फोन
रिलायन्स जिओनं लॉन्च केला देशातील सर्वात स्वस्त फोर जी फोन
Jul 21, 2017, 02:31 PM ISTरिलायन्स जिओनं लॉन्च केला देशातील सर्वात स्वस्त फोर जी फोन
रिलायन्स इंडस्ट्रीजच आज मुंबईत वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलीय. यावेळी RIL चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी देशातील सर्वात स्वस्त फोरजी फोन लॉन्च केलाय.
Jul 21, 2017, 01:04 PM ISTरिलायन्स जिओच्या या ऑफर तुम्हाला माहिती आहेत का?
रिलायन्स जिओ जवळपास रोजच नव्या ऑफर घेऊन येत असतं. पण रिलायन्स जिओची सगळ्यात स्वस्त ऑफर १९ रुपयांची आहे.
Jul 20, 2017, 08:05 PM ISTपर्यटनासाठी हे १० देश भारतापेक्षा स्वस्त
तेव्हा भारतापेक्षा कमी खर्चात तुम्हाला या देशांमध्ये पर्यटन करता येईल, जगात असे कोणते १० देश आहेत
Jul 15, 2017, 02:02 PM ISTसोने पुन्हा झाले स्वस्त
स्थानिक बाजारातील घटत्या मागणीमुळे सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झालीये. शुक्रवारी सोन्याच्या दरात १९० रुपयांची घट होत ते प्रतितोळा २८,८६० रुपयांवर पोहोचले.
Jul 14, 2017, 05:05 PM ISTजीएसटीमुळे या कार-बाईक झाल्या स्वस्त
जीएसटी लागू झाल्यामुळे कार आणि बाईकच्या किंमतींमध्ये कपात झाली आहे.
Jul 3, 2017, 07:49 PM IST'जीएसटी' लागू झाल्यानंतर स्वस्त झालेल्या वस्तूंची यादी...
वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी अखेर देशभर लागू झालाय. याचा परिणाम लवकरच वस्तू किंवा सेवा खरेदी करताना दिसून येणार आहे.
Jul 1, 2017, 12:29 PM ISTजीएसटी : पाहा कोणत्या गोष्टी झाल्या स्वस्त
जीएसटी काउंसिलने सर्व्हिसेसवर 4 वेगवेगळ्या टॅक्स स्लॅब लावण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण आणि आरोग्य यावर नवीन कर प्रणालीत कोणताही टॅक्स नाही लागणार. तर काही सेवा स्वस्त होतील तर काही महाग. दूरसंचार, विमा, हॉटेल आणि रेस्टॉरंटसह विविध सेवांसाठी 4 वेगवेगळ्या प्रकारे टॅक्स स्लॅब बनवले आहेत. ते 5, 12, 18 आणि 28 टक्के असे असणार आहे. जीएसटी 1 जुलैपासून लागू होणार आहे.
Jun 29, 2017, 02:12 PM ISTरोजच्या दर बदलामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त
पेट्रोल-डिझेलचे दर रोज बदलण्याच्या निर्णयाची मागच्या आठवड्यापासून अंमलबजावणी करायला सुरुवात झाली.
Jun 25, 2017, 05:00 PM ISTलोकल पासचे किती पैसे वाचणार... जाणून घ्या गणित
जीएसटी लागू झाल्यानंतर मेट्रो आणि लोकल ट्रेनची सेवा करमुक्त होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
May 19, 2017, 06:23 PM IST