खरी ठरतीये नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी! 450 वर्षांपूर्वी इस्त्रायलचा उल्लेख करत वर्तवलं होतं भाकीत, म्हणाले होते '7 महिन्यांचं...'
इस्त्रायलकडून युद्धस्थितीची घोषणा करण्यात आल्यानंतर नॉस्ट्रॅडॅमसची एक भीतीदायक भविष्यवाणी सत्य तर होणार नाही ना अशी भीती सतावत आहे. फ्रेंच तत्वज्ञानी नॉस्ट्रॅडॅमस यांनी 450 वर्षांपूर्वी आपल्या पुस्तकात 2023 मध्ये तिसऱ्या महायुद्धाचं भाकीत वर्तवलं होतं.
Oct 11, 2023, 05:41 PM IST
VIDEO: जिममध्ये तरुणाचा तरुणीवर हल्ला
महिलांवर होणारे अत्याचार सुरुच असल्याचं दिसत आहे. इंदूरमध्ये एका तरुणाने जिममध्ये तरुणीला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.
Aug 19, 2017, 04:05 PM ISTउत्तर कोरियाचा घुमजाव, गुआममध्ये आनंदाचं वातावरण
उत्तर कोरिया आता दिलेल्या धमकीवरून पिछेहाट करताना दिसत आहे. उत्तर कोरियाने गुआम द्वीपवर चार मिसाइल टाकण्याच्या धमकीवरून आता मागे फिरताना दिसत आहे. यामुळे आता अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी काही प्रमाण सुटकेचा निश्वास सोडला आहे. आणि आता इथे आनंदाच वातावरण आहे. लेफ्टिनेंट गवर्नर रे टोनोरियोने सांगितले की, इथे असं कोणत्याही प्रकारचे संकेत दिसत नाहीत. भविष्यात अशा प्रकारे कोणताही मिसाइल हल्ला होईल. त्यामुळे चिंतेचे वातावरण नाही.
Aug 16, 2017, 04:41 PM ISTउत्तर कोरियाने अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
अमेरिकी लष्करी तळ गुआमवर उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र हल्ला केला तर त्याला अमेरिकेच्या क्षेत्रात येण्यास केवळ १४ मिनिटं लागतील असं गुआम बेटाच्या सुरक्षा प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
Aug 11, 2017, 04:00 PM ISTचेन्नई स्फोटांनंतर नरेंद्र मोदींची सुरक्षा वाढली
चेन्नईमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
May 2, 2014, 12:57 PM IST