हल्ला

कल्याणमध्ये वर्दीवरच जीवेघणा हल्ला, हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा

ट्रॅफिक कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या मृत्यूनंतर उठलेलं वादळ शमण्याआधीच कल्याणमध्ये पुन्हा एकदा वर्दीवरच जीवेघणा हल्ला झालाय. काल रात्री तिसगाव नाका परिसरात पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. गणेश विसर्जनाच्या वेळी हा धक्कादायक प्रकार घडला.

Sep 7, 2016, 01:19 PM IST

पिसाळलेल्या अस्वलाचा दोघांवर हल्ला, एक गंभीर जखमी

जिल्ह्यातल्या ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या कोटखेड शिवारात आज पुन्हा पिसाळलेल्या अस्वलानं दोन तरुणांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडलीय.

Sep 6, 2016, 09:15 PM IST

पिसाळलेल्या अस्वलाचा दोघांवर हल्ला, एक गंभीर जखमी

पिसाळलेल्या अस्वलाचा दोघांवर हल्ला, एक गंभीर जखमी

Sep 6, 2016, 08:57 PM IST

...आणखी एक पोलीस जखमी

दोन कुटुंबात झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करण्यात आल्याची घटना धुळ्यात घडलीय. 

Sep 2, 2016, 08:55 PM IST

ढाका हल्ल्यातील 'मास्टरमाईंड'चा खात्मा

ढाक्यातील कॅफेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातीस सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.

Aug 27, 2016, 11:31 AM IST

भाजप नेत्याच्या ताफ्यावर बंदुकीचे 100 राऊंड फायर

भाजपचे ज्येष्ठ नेते ब्रिजपाल तेवतिया यांच्यावर उत्तर प्रदेशच्या मुरादनगरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे.

Aug 12, 2016, 10:55 AM IST

आसामच्या कोकराझारमध्ये दहशतवादी हल्ला, १३ ठार

आसामच्या कोकराझारमध्ये ग्रेनेडच्या साहाय्यानं स्फोट आणि फायरिंग घडवून आणली गेलीय. 

Aug 5, 2016, 03:25 PM IST

पठाणकोट हल्ला : अमेरिकेनं भारताला दिले पाकिस्तानविरुद्ध पुरावे

पठाणकोट एअरफोर्स बेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अमेरिकेनं भारताला पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाचे पुरावे दिलेत.

Jul 30, 2016, 03:58 PM IST

रात्री झोपेतच 'ती'च्या तोंडावर अॅसिड फेकलं!

एक तरुणी झोपली असताना तिच्या तोंडावर एका अज्ञात इसमानं अॅसिड टाकल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडलीय.  

Jul 28, 2016, 11:45 AM IST

धक्कादायक : महिलेला कार जवळून फरफटत घेऊन गेला वाघ

चीनमधला वाघाचा हल्ला करतानाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Jul 24, 2016, 08:19 PM IST

बिहारमध्ये जखमी जवानांपर्यंत मदत पोहचवण्यासाठी लागले १० तास

बिहारमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत.

Jul 19, 2016, 06:17 PM IST