मुंडे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नाही - रिपोर्ट
केंद्रीय ग्रामीणविकास मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे हृदय बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना हार्ट अॅटॅक आलेला नाही तर त्यांना अंतर्गत झालेल्या जखमेमुळे त्यांना मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे.
Jun 4, 2014, 07:12 PM ISTअपघातामुळं मुंडेच्या यकृतातून झाला रक्तस्त्राव
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं आज अपघातात निधन झालं. अपघातानंतर त्यांना हार्ट अॅटॅक आला असं सांगण्यात आलं. आता मात्र पोस्टमार्टेमनंतर आणखी एक खुलासा झालाय. अपघातानंतर मुंडेंचं यकृत फुटलं होतं.
Jun 3, 2014, 06:04 PM ISTबॉलिवूड कलाकारांनी वाहिली मुंडेंना ट्विटरवरून श्रद्धांजली
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडेंचं आज सकाळी कार अपघातानंतर निधन झालं. मुंडेंच्या जाण्यानं महाराष्ट्राला खूप मोठा धक्का बसलाय. बॉलिवूडमधूनही मुंडेंना श्रद्धांजली वाहण्यात येतेय. अनेक कलाकारांनी ट्विट करून मुंडेंना आदरांजली वाहिली.
Jun 3, 2014, 04:17 PM ISTशेंगदाणे खाल्ल्यामुळे २ वर्षीय मुलाला हार्ट अॅटॅक
साधारणतः वयाच्या चाळिशीनंतर माणसाला हृदयासंबंधीचे विकार सुरू होतात. मात्र मुंबईमध्ये अवघ्या दोन वर्षांच्या मुलाला हार्ट अटॅक आला आहे आणि या अटॅकचं कारण आहे शेंगदाणा.ही घटना ३० जुलैला घडली.
Aug 13, 2013, 04:24 PM ISTपुरूष आणि महिलांच्या हृदयात फरक!
जेव्हा पुरुषांना हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा छातीपासून डाव्या हातापर्यंत वेदना सरकत जातात. तर महिलांना हृदयविकाराचा झटका येतो, तेव्हा छातीपासून पोटाकडे वेदना सरकतात.
Jun 16, 2013, 06:52 PM IST