धक्कादायक! जनावरंही खाणार नाहीत असं जेवण, नाशिकमधील आश्रम शाळांमधील प्रकार, अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष
नाशिकमधील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थी डर्टी किचनमधील जेवण जेवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
Jan 10, 2025, 08:36 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा पक्षप्रवेश! शरद पवारांकडे मदत मागणाऱ्या काँग्रेसच्या बड्या नेत्याचा अजित पवार पक्षात प्रवेश
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड घडली आहे. शरद पवारांकडे मदत मागणाऱ्या काँग्रेसच्या बड्या नेत्याने अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
Oct 14, 2024, 11:07 PM IST'त्या' राजकीय आरोपांमुळे मोठ्या अडचणीत सापडलाय काँग्रेसचा आमदार; शरद पवार संकटातून बाहेर काढणार?
Maharashtra politics : काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी शरद पवारांना विनंती केल्याचं खोसकरांनी म्हटलंय. विधानपरिषदेत खोसकरांनी क्रॉस व्होटींग केल्याची चर्चा आहे. मात्र ते आरोप खोसकरांनी फेटाळलेत. काँग्रेस उमेदवारी देणार नसेल तर मला पर्यायी मार्ग शोधावा लागणार, असा गर्भीत इशाराही खोसकरांनी दिलाय.
Oct 6, 2024, 07:28 PM IST