अभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव भारतात आज दुपारी दाखल होणार
अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव आज विशेष विमानानं भारतात आणलं जाणार आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत त्यांचं निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या.
Feb 26, 2018, 07:44 AM ISTदुबईतल्या हॉटेलमध्ये श्रीदेवीला नेमकं काय झालं?
बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले.
Feb 25, 2018, 10:40 PM ISTमुंबई | श्रीदेवींच्या निधनावर ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 25, 2018, 02:51 PM ISTमुंबई | श्रीदेवीच्या निधनाबाबत सविस्तर वृत्त
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 25, 2018, 02:45 PM ISTमुंबई | अभिनेत्री श्रीदेवी जीवन प्रवास
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 25, 2018, 02:30 PM ISTमुंबई | ज्येष्ठ समिक्षक दिलीप ठाकूर यांच्यासोबत श्रीदेवींच्या कारकिर्दिवर टाकलेला कटाक्ष
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 25, 2018, 02:16 PM ISTअखेरच्या क्षणी अशी दिसत होती श्रीदेवी; पाहा फोटो
मृत्यूसमयी श्रीदेवी त्यांच्या पुतण्याच्या विवाहसोहळ्यात रमल्या होत्या. त्यांच्या मृत्यूच्या काही क्षणापूर्वीची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. ती पाहता त्यांच्या मृत्यूबाबत जराही शंका येत नाही.
Feb 25, 2018, 09:17 AM ISTश्रीदेवीच्या निधनानंतर बॉलिवूड शोकाकूल, दिग्गजांनी व्यक्त केले दु:ख
श्रीदेवी यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी दु:ख व्यक्त केले.
Feb 25, 2018, 08:08 AM ISTहितगूज | जन्मत: असणारे हृदयाचे आजार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2017, 08:39 PM IST...म्हणून अधिकांश तरुण पडतायत हृदयविकारांना बळी!
हार्टअॅटॅकनं मृत्यू हा आता जवळपास परवलीचा शब्द बनलाय... अवघ्या तिशीत-चाळीशीत अनेक तरुणांनाही हार्टअटॅकनं गाठलंय. ही चिंताजनक बाब आहे. धुम्रपानाची आणि तंबाखूची सवय हे त्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे.
Sep 29, 2017, 09:47 PM ISTकमी वयात का येतायत हृदयविकाराचे झटके
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2017, 03:51 PM ISTवाहनचालकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू
गाडी चालवता चालवता वाहनचालकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर घडलीय.
Aug 12, 2017, 12:21 PM ISTहितगुज : हृदयविकारावर आयुर्वेदिक उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 06:27 PM ISTअमित शाह यांच्या बैठकीत भाजप खासदाराला हृदयविकाराचा झटका
अमित शाह, मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्थित होत्या. भाजपच्या आमदार-खासदारांसोबत पक्षश्रेष्ठींची बैठक सुरु होती.
Jul 23, 2017, 12:35 PM ISTमुंबई महापालिकेच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांचे निधन
भांडुपच्या प्रभाग क्रमांक 116 च्या कॉंग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
Apr 25, 2017, 09:16 PM IST