आजार टाळण्यासाठी रेड वाईन, डार्क चॉकलेट खाताय? थांबा...
रेड वाईन, डार्क चॉकलेट आणि बेरींमधील अँटिऑक्सिडंट हे हृदयविकार किंवा कर्करोगही रोखण्याइतके सक्षम असल्याचं म्हटलं जातं होतं....
May 25, 2014, 07:39 AM ISTघड्याळाच्या काट्यांशी खेळ... जीवाला घोर
घड्याळ्याच्या काट्यांशी खेळणं हे अगदी जीवावर बेतू शकतं, असा निष्कर्ष `युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरेडो इन डेन`नं एका प्रयोगातून काढलाय. या प्रयोगाचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे एका मूळ भारतीय वैज्ञानिकाच्या अध्यक्षतेखाली हा प्रयोग पार पडलाय.
Apr 8, 2014, 10:55 AM ISTपत्नीशी प्रतारणा... `हार्ट अॅटॅक`कडे वाटचाल!
‘रोमान्स’चा ज्वर फारच मोठ्या प्रमाणात चढणाऱ्यांनो सावधान! वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, बायको असताना आपलं हृदय इतर स्त्रियांच्या हवाली करणाऱ्या पुरुषांना हृदयविकाराचा धक्का बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते.
Dec 30, 2013, 04:25 PM ISTव्हिटॅमिन ‘बी’मुळं हृदयविकाराचा धोका कमी!
हृदयविकार आणि व्हिटॅमिन ‘बी’मधला संबंध संशोकांनी शोधून काढलाय. व्हिटॅमिन ‘बी’मुळं हृदयविकाराचा धोका कमी होतो, असा निष्कर्ष संशोधकांनी लावलाय. न्यूरॉलॉजीच्या अमेरिका अॅकॅडमीतील मेडिकल जर्नलमध्ये हे मांडण्यात आलंय.
Sep 24, 2013, 09:57 AM ISTशेंगदाणे खाल्ल्यामुळे २ वर्षीय मुलाला हार्ट अॅटॅक
साधारणतः वयाच्या चाळिशीनंतर माणसाला हृदयासंबंधीचे विकार सुरू होतात. मात्र मुंबईमध्ये अवघ्या दोन वर्षांच्या मुलाला हार्ट अटॅक आला आहे आणि या अटॅकचं कारण आहे शेंगदाणा.ही घटना ३० जुलैला घडली.
Aug 13, 2013, 04:24 PM ISTउजेड दूर करतो हृदयविकाराचा धोका
शास्त्रज्ञांनी हृदरोगावर नवा उपाय शोधून काढला आहे. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की जास्त प्रकाश हृदरोगापासून बचाव करतो. शास्त्रज्ञांचं मत आहे, की मानवी शरीराच्या जैविक घड्याळाचा संबंध उजेड अंधाराशी असतो. हे जैविक घड्याळ मेंदुतील प्रथिनांमुळे निश्चित होत असते.
Apr 29, 2012, 07:07 PM IST