ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन
बॉलिवूडचे ज्येष्ठे अभिनेते ओम पुरी यांचं शुक्रवारी सकाळी निधन झालंय.
Jan 6, 2017, 09:24 AM ISTलेडीज स्पेशल : धावत्या ट्रेनमध्ये जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो...
धावत्या ट्रेनमध्ये जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो...
Sep 22, 2016, 03:47 PM ISTचमत्कार : हृदयाशिवाय तो ५५५ दिवस जिवंत राहिला
हृदयाशिवाय कधी कुणी जगू शकेल का...? असा विचारही आपण करू शकत नाही. पण स्टेन लार्किन एक नाही दोन नाही तर तब्बल ५५५ दिवस हृदयाशिवाय राहिलेत.
Jun 10, 2016, 02:59 PM ISTहृदयविकार होऊ नये म्हणून या गोष्टी लगेच सोडा
धुम्रपान करणे हे हृद्यविकाराला आमंत्रण असतं. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तर धूम्रपान लगेचच सोडायला हवं. काही महिलांमध्येही आता हृ्दयविकाराचं प्रमाण वाढलं आहे. यामागे धुम्रपान हे कारण असल्याचं समोर आलंय.
Jun 9, 2016, 07:12 PM ISTमधुमेह, हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी खा डार्क चॉकलेट!
तुम्हाला चॉकलेट खायला आवडतं? या प्रश्नावर बहुतांश लोकांचं उत्तर होय असंच असेल... पण, चॉकलेट खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
May 1, 2016, 04:11 PM ISTतुमच्या वयाचा आणि हृदयविकाराचा काय आहे संबंध?
मुंबई : तुम्हाला जर वाटत असेल की केवळ लठ्ठ असण्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते तर असे नाहीये.
Apr 4, 2016, 04:13 PM ISTलसूण, चिरतारूण्य, हृदयविकार आणि बरंच काही...
लसूण आणि तारूण्याचा काय संबंध असं तुम्हाला वाटू शकतं, पण लसूण आणि आरोग्याचा देखील मोठा संबंध आहे. लसूण प्रभावी जंतुनाशक आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण लसणात अॅलिसिन नावाचं रसायन असते, लसूण अॅन्टिबायोटिकचेही काम करतो.
Nov 9, 2015, 08:05 PM ISTमीठाचा अतिरेक तुमच्या हृदयासाठी धोकादायक!
मीठ खाताना जरा जपून... असे सल्ले आपण अनेकदा ऐकतो. खाण्यात मीठाचं प्रमाण वाढलेलं असेल तर उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवतो, हे आपल्याला एव्हाना माहीत असेलच पण याच मीठामुळे तुमच्या हृदयालाही धोका आहे.
Oct 29, 2015, 12:05 PM ISTस्मार्ट वुमन: हृदयविकार टाळण्यासाठी काय घ्याल काळजी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2015, 02:37 PM ISTस्मार्ट वुमन: हृदयविकार टाळण्यासाठी असं ठेवा दुपारचं जेवण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 8, 2015, 02:36 PM ISTहिवाळ्यात पेरू खाण्याचे खूप फायदे
थंडीच्या दिवसांमध्ये पेरू खाणं आरोग्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं. पेरूमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन असतात, जे शरीराला आरोग्यपू्र्ण राहण्याच मदत करते. पेरू हृदयासंबंधी आजारांवर खूप उपयुक्त ठरतात.
Jan 4, 2015, 04:29 PM ISTयोगासनांनी दूर ठेवा हृदयविकाराचा धोका!
अनेक जण बिझी आयुष्यात सकाळचे जॉगिंग किंवा जिमला जाण्यास टाळाटाळ करतात. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही... कारण, जर तुम्ही रोज योगासनं करत असाल तर हे तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतं.
Dec 17, 2014, 11:49 AM IST‘हृदयविकारा’बद्दल हे तुम्हाला माहीत हवंच...
आपल्याला काही झालंच नाही आणि काही होणारही नाही, अशा धादांत समजुतीखाली आपण वावरत असतो. पण, गेल्या काही वर्षांपासून तरुण मुला-मुलींमध्येदेखील हृदयविकाराच्या झटक्यानं अकाली जाण्याचं प्रमाण वाढलेलं आपण आपल्या आजुबाजुला पाहिलेलंच असेल.
Nov 22, 2014, 07:05 PM ISTकमी वयाच्या महिलांना हृदयविकाराचा धोका अधिक
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हृदयघाताचा धोका जास्त असतो. हॉस्पीटलमध्ये हृदयविकारामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये महिलांचं प्रमाण जास्त असल्याचं आढळलंय. एका संशोधना दरम्यान ही गोष्ट समोर आलीय.
Jul 26, 2014, 11:57 AM ISTडॉक्टरचा अवघ्या २७ व्या वर्षी हृदयविकाराने मृत्यू
केईएमच्या रूग्णालयाचे निवासी डॉक्टर ओमप्रकाश शर्मा यांना वयाच्या अवघ्या सत्तावीसव्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
Jun 10, 2014, 05:14 PM IST