डेटिंग वेबासाईट हॅक; जोडीदारांना फसवणाऱ्यांना शॉक!
ऑनलाईन डेटिंग साइट 'अॅश्ले मेडिसन' हॅक करण्यात आलीय. यामुळे, आपले अनैतिक संबंध जगजाहीर होण्याच्या भीतीनं लाखो भारतीय धास्तावलेत.
Aug 26, 2015, 02:36 PM ISTसावधान! आता व्हॉट्स अॅपही होतंय हॅक, तरुणीला गंडा!
हॅकिंग... आताशी ही बाब कॉमन झालीय आणि या हॅकिंगनं अनेकांना गंडवलंय सुद्धा. आपलं नेट अकाऊंट, बँकिंग अकाऊंट हॅक होऊन रक्कम चोरीला गेल्याचं अनेकदा ऐकलं असेल. पण व्हॉट्स अॅप हॅक करून गंडा घालणं हे कसं शक्य आहे. हे सत्य आहे...
Nov 24, 2014, 08:08 PM ISTपाक हॅकर्सकडून 'पीसीआय'ची वेबसाईट हॅक, मोदींना केलं टार्गेट
एकीकडे पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरच्या सीमेवर सीजफायरचं उल्लंघन सुरूच आहे तर दुसरीकडे पाकिस्तानी हॅकर्सनं आज ‘प्रेस क्लब ऑफ इंडिया’ची वेबसाईट हॅक केली.
Oct 9, 2014, 08:38 PM IST`चीन`ची आता विंडोज - 8 वर बंदी
मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मालकीचे विंडोज - 8 या ऑपरेटिंग सिस्टिमवर चीनने बंदी घातली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोजच्या मालकीचे विंडोज एक्सपी वर्जन गेल्याचं महिन्यात बंद केल्याने चिन सरकारने विंडोज - 8 बंद केले आहे. विशेष म्हणजे ही बंदी फक्त सरकारी कार्यालयांमध्येच करण्यात आली आहे.
May 21, 2014, 07:53 PM ISTपाकिस्तानात भाजपनं केली वेबसाइट ब्लॉक, मोदींचं पोर्टल सुरू
पाकिस्तानातील नागरीक भारतीय जनता पक्षाची वेबसाइट पाहू शकत नाही, कारण भाजपनं आपली इंटरनेट पेज पाकिस्तानात ब्लॉक केलंय. मात्र भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी लोक त्यांच्या पोर्टलवर जावू शकतात.
Apr 22, 2014, 04:19 PM ISTसावधान- ‘अॅडोब’ सॉफ्टवेअर हॅक, ३० लाख ग्राहकांची माहिती चोरीला!
दिवसेंदिवस हॅकर्स हल्ले वाढतांना दिसतायेत. काही दिवसांपूर्वी ट्रू-कॉलर अॅप हॅक झालं होतं. आता मात्र हॅकर्सनी अॅडोब या कंपनीवर सायबर हल्ला करून कंपनीची गुप्त माहिती चोरल्याचं वृत्त कळतंय.
Oct 7, 2013, 01:43 PM IST`चीनी हॅकर्सच्या हाती संवेदनशील माहिती नाही`
चीनी हॅकर्सच्या हाती कोणतीही संवेदनशील माहिती लागल्याच्या वृत्ताचं ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’च्या (डीआरडीओ) अधिकाऱ्यांनी खंडन केलंय.
Mar 13, 2013, 01:37 PM ISTभारताच्या 'डीआरडीओ'वर चीनचा सायबर हल्ला
भारतीय ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’चे (डीआरडीओ) शेकडो कम्प्युटर हॅक करुन संवेदनशील माहिती चोरण्यात आल्याचं उघड झालंय. चीनच्या ‘हॅकर्स’नी हा प्रताप केलाय.
Mar 13, 2013, 12:32 PM ISTफेसबुक झालं हॅक आणि...
गेल्या महिन्यात काही ‘हॅकर्स’ फेसबुक हॅक केलं होतं, अशी माहिती सोशल मीडिया नेटवर्कींग साईट खुद्द फेसबुकनंच दिलीय.
Feb 16, 2013, 01:49 PM IST