शेवग्याच्या शेंगाचे पाणी मधुमेहींसाठी ठरते वरदान?
शेवग्याच्या शेंगा या अनेक फायदेशीर तत्वांचा भांडार आहे कारण यात भरपूर प्रमाणात प्रोटीन,अमीनो अॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम आणि वेगवेगळे घटक असतात.
Jan 25, 2024, 01:45 PM ISTकोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती चालावे?
दररोज सकाळी फक्त 30 मिनिटे चालणे फायदेशीर मानले जाते. होय, दररोज चालणे शरीराच्या चांगल्या व्यायामासह प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. मात्र, कोणी किती चालावे याचेही काही नियम आहेत. चला तर, मॉर्निंग वॉक घेण्याचे फायदे आणि वयानुसार दररोज किती पावले चालले पाहिजेत, याबद्दल जाणून घेऊया.
Jan 22, 2024, 03:09 PM ISTझोप येण्याचे कारण तुम्हाला माहितीये का?
चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप असणे आवश्यक आहे. रोजच्या झोपेच्या वेळेपेक्षा 29 मिनिटे अधिकची झोप तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवते आणि मनःशांती देते, असे नुकत्याच पार पडलेल्या एका संशोधनात सिद्ध झाले आहे. या नव्या संशोधनात झोपेची वेळ आणि प्रमाण यापेक्षा, रात्रीच्या झोपेचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे.
Jan 18, 2024, 02:42 PM ISTHealth Tips : आरोग्यासाठी कॉफी आणि चॉकलेट किती फायदेशीर? काय आहेत फायदे?
Coffee Or Chocolate : फार कमी लोक असतील ज्यांना कॉफी किंवा चॉकलेट आवडत नसेल. अनेकजण सकाळी उठल्यावर कॉफीला पसंती देतात तर काहीजण दिवसातून एकदा तरी चॉकलेटचे सेवन करत असतील. पण हीच कॉफी आणि चॉकलेट शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहितीये का?
Jan 17, 2024, 04:00 PM ISTदंडावरची चरबी कशी कमी करावी? 10 मिनिटे घरीच करा 'हे' व्यायाम
Arm Fat Burn Exercise: आजकाल प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचे असते. पण आपण शरीरावर लक्ष देताना हायापायांकडे लक्ष देणं विसरतो. अशावेळी हातावर चरबी जमून ते थुलथुलीत होतात. मात्र हे कमी करण्यासाठी नक्की कोणता व्यायाम करायचा हे जाणून घ्या. त्याआधी नक्की हातावर चरबी का वाढते याची कारणे महत्त्वाची आहे.
Jan 10, 2024, 02:56 PM ISTHealth News : छातीतला कफ जाता जात नाहीये? मग हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा
Home Remedy For Cough : अनेकदा थंडीमुळे झालेला कफ लवकर जात नाही. छातीत जमा झालेला कफ दूर करण्यासाठी आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
Jan 6, 2024, 08:08 PM ISTHealth Tips: छातीत कफ झालाय? मग 'हे' घरगुती उपाय करुन पहा!
Cough Relief : हवामानात बदल होतो तेव्हा अनेकांना सर्दी, खोकला आणि घसा खवखवण्याचा त्रास होत असतो. अशावेळी तुम्हाला या आजारांपासून सुटका हवी असल्या काही घरगुती उपयांची मदत केली जाऊ शकते. जाणून घ्या सोपे घरगुती उपाय...
Jan 5, 2024, 04:43 PM ISTHealth Tips : तुम्हीसुद्धा सकाळी उठल्या उठल्या मोबाईल चेक करता का? वेळीच ही सवय बदला अन्यथा...
Mobile phone use in morning : सकाळी जाग आली की पहिले अंथरुणात मोबाईल शोधत असतो. मोबाईल पाहिल्याशिवाय आपली सकाळ होणे अशक्य... पण सकाळी उठल्या मोबाईल वापरणे हे किती घातक ठरु शकते तुम्हाला माहितीय का?
Jan 4, 2024, 03:16 PM ISTविवाहित पुरुषांनी रोज रात्री खा एक बदाम, मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
Almond Eating Benefits : आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तम आहार घेणे गरजेचे असते. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण हे वेळेत होणे गरजेचे आहे. त्यातच जर तुम्ही बदाम खात असाल तर ते ही बातमी विवाहित पुरुषांसाठी अत्यंत महत्त्वांची आहे.
Jan 4, 2024, 12:26 PM ISTHealth Tips : डेस्कजॉबमुळे सहन करावी लागते पाठदुखी? मग 'या' टिप्स करा फॉलो
ऑफीसच्या कामामुळे सतत खुर्चीत बसून राहिल्याने अनेकांना पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. आजकाल अनेक लोक या समस्यांनी ग्रस्त आहेत. मात्र काही सोप्या उपायांमुळे पाठदुखीचा त्रास दूर होण्यास मदत होऊ शकते.
Dec 31, 2023, 05:16 PM ISTWinter Tips : हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करताय? मग जाणून घ्या होणारे नुकसान
Winter Skin Care : हिवाळ्याला सुरूवात झाली असून थंडी देखील वाढू लागली आहे. वातावरणात गारवा वाढल्यामुळे अनेक ठिकाणी सकाळी आणि रात्री शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे. विशेषत: या हंगामात आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे . हिवाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.
Dec 30, 2023, 04:57 PM ISTफ्लॉवरची भाजी खाण्याचे 'हे' फायदे करतील तुम्हाला थक्क...
फ्लॉवर हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामधील पोषकतत्वामुळे शरीर सुदृढ राहते. किमान आठवड्यातून एकदा तरी फ्लॉवरची भाजी खाल्ली पाहिजे . याबद्दल सांगितलं आहे.
Dec 26, 2023, 02:02 PM ISTहाडं मजबुत करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश..
उत्तम आरोग्य आणि दणकट शरिर प्रत्येकाला हवं असतं. बदलत्या जीवनशैलीमुळे आहारात योग्य पदार्थांचा समावेश असणं गरजेचं आहे. मजुबत हाडांसाठी तुम्ही आहारात या गोष्टींचा समावेश करु शकता.
Dec 11, 2023, 11:51 AM ISTवजन कमी करण्यासाठी चपातीचं पीठ मळताना मिसळा 'हा' पदार्थ; चरबी वितळण्यास होईल मदत
Weight Loss Tips : अर्थात या पदार्थांची नावं आणि रुपं बदलतात हे मात्र नाकारता येणार नाही. चपाती ही त्यापैकीच एक. (How to make detox chapati watch recipe)
Dec 7, 2023, 12:49 PM IST
वजन कमी करण्याचे सगळे फंडे फेल? मग मेथी दाण्याचे उपायाने व्हा बारीक
Weight Loss : निरोगी आरोग्य आणि वजन घटवण्यासाठी आपण प्रत्येक जण आज लक्ष देतो. व्यायाम आणि डाएट करुनही तुमचं वजन कमी होत नसेल तर तुमच्या किचनमधील मेथी दाणे (Fenugreek Seeds) फायदेशीर ठरेल.
Dec 5, 2023, 07:55 PM IST