वयाच्या चाळीशीत येताना पुरुषांना भेडसावतात 'या' 3 शारीरिक समस्या
Mens Health Tips in Marathi: आपण नेहमी निरोगी, तरुण असावे असे प्रत्येकाला वाटते. पण आपल्या धक्काधकीच्या आयुष्यात व्यायाम, खाणे याकडे लक्ष न दिल्यास निरोगी राहणे कठीण होते. दुसरीकडे वाढते वय थांबविणे आपल्या हातात नसते, पण वाढत्या वयात आजार बळावू न देणे, हे आपण करु शकतो. विशेषत: वयाच्या चाळीशीत जात असताना पुरुषांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. वयाच्या चाळीशीनंतर तुमचे शरीर कमकुवत होऊ लागते. यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे आजार बळावण्याचा धोका वाढतो. जर तुमची जीवनशैली, खाण्याच्या सवयी, व्यायामाच्या सवयींचा समावेश नित्यक्रमात केला तर तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. पण आजकाल लोक पाश्चात्य जीवनशैली अंगीकारू लागले आहेत.
Jul 19, 2023, 05:15 PM ISTतुमची नजर कमकुवत झाली आहे का? 'या' 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !
Weak Eye sight : तुमची नजर कमकुवत झाली आहे का? तासनतास मोबाईल पाहून तसेच लॅपटॉप आणि संगणक समोर बसून काम करताना डोळे थकतात. अशावेळी कामातून थोडा ब्रेक घ्या. डोळे गोल गोल फिरवा. या 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !
Jul 5, 2023, 11:13 AM ISTपायात 'ही' लक्षणे दिसत असतील तर वेळीच सावध व्हा, भविष्यात वाढू शकतो Heart attack, stroke चा धोका
Cholesterol Symptoms and Causes : आपल्या आरोग्य खाण्याच्या सवयींवर अवलंबून असते. पण शरीरात कोणते बदल झाले तर शरीर लगेच त्याचे संकेत आपल्याला देतात. अनेकांच्या शरीरात कोलेस्टेरॉल वाढणे ही समस्या बनली आहे. पण तुमचे शरीर किंवा बदल त्याचे संकेत देते, तर काय आहेत लक्षणे...जाणून घ्या...
Jun 30, 2023, 12:37 PM ISTHealth benefits : आरोग्यासाठी खजिना आहेत शेवग्याच्या शेंगा, कधी औषध घेण्याची गरज पडणार नाही!
fenugreek seeds News in Marathi : निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला पोषक वातावरण, पोषक आहार आणि व्यायाम खूप गरजेचा असतो. वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला वाचायचे असेल तर पोषक आहार घेतला पाहिजे. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुमच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करा. शेवग्याची शेंगा तसेच शेवग्याच्या पानांची सुद्धा भाजी केली जाते. शेवग्याच्या शेंगमध्ये मोठ्या प्रमाणात मिनरल्स आणि प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात आढळतात.
Jun 29, 2023, 03:39 PM ISTAcidity: छातीत जळजळ, आंबट ढेकर, पोटात आग होते? आहारात करा पुढील बदल
Healthy Diet Plan : ॲसिडीटीचा त्रास ज्यांना होतो तोच ही समस्या किती त्रासदायक असते ते सांगू शकतील. आपण दिवसातले 3 ते 4 वेळेला नियमितपणे खात असतो तरी देखील अॅसिडीटीचा त्रास होत असतो.
Jun 19, 2023, 05:08 PM ISTHealth Tips : दिवसभरात किती मीठ खाणं योग्य? किती खावू नये? जाणून घ्या योग्य प्रमाण...
Salt Intake Tips : रोजच्या अन्नात मिठाचा वापर जरी महत्वाचा असला तरी अति प्रमाणात मिठाचा वापर केल्याने शरीराला ते हानिकारक ठरू शकते. त्यामुळे दिवसभरात किती मीठाचे प्रमाण असावे ते जाणून घ्या...
Jun 19, 2023, 04:31 PM ISTAlzheimer's Disease : विसरभोळेपणा असू शकतो गंभीर आजारचं लक्षण, दुर्लक्ष करु नका
Tips To Prevent Or Control Alzheimer's Disease : जागतिक स्तरावर अल्झायमर या आजारांची संख्या वाढत असल्याचे दिसते. अल्झायमर रोग हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे.
Jun 15, 2023, 02:51 PM ISTMilk Adulteration | तुमच्या घरी येत असलेलं दुध भेसळयुक्त तर नाही ना? अशी तपासा दुधाची शुद्धता
How to Check Adulteration in Milk : अस्सल दूध आणि भेसळयुक्त दूध यात फरक करणे कधी कधी कठीण होते. दररोज जाणून-बुजून भेसळयुक्त पदार्थांचे सेवन केले जाते. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
Jun 7, 2023, 05:08 PM ISTतुम्ही चपातीचे उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवता? मग वाचा याचे दुष्परिणाम...
Cooking Hacks : गृहिणी स्वयंपाक करताना अनेक उरलेले पदार्थ पुन्हा फ्रीजमध्ये ठेवतात. जसे की, उकडलेल्या भाजी, मळलेले पीठ असे अनेक पदार्थ उरल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवतात. पण असे करणे आरोग्यासाठी किती घातक ठरु शकते ते जाणून घ्या...
Jun 3, 2023, 05:43 PM ISTमहिलांनो तब्येत सांभाळा! 30 वर्षानंतर किडनी आजारात पुरुषांपेक्षा महिला पुढे, जाणून घ्या कारणे
Kidney Disease Symptoms : किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. युरिया, क्रिएटिनिन, ऍसिड यांसारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांपासून रक्त फिल्टर करण्यासाठी हे प्रामुख्याने जबाबदार आहेत.
Jun 3, 2023, 03:49 PM ISTBad Cholesterol दूर करण्यासाठी कोणती फळे खावीत? जाणून घ्या...
Cholesterol control In Marathi: आपल्या शरीराला हार्मोन्स, जीवनसत्त्वे आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी आपल्या शरीराला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. मात्र कोलेस्टेरॉलचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राखणे फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायची असेल तर तुम्ही ते कसे करू शकता ते जाणून घ्या...
Jun 2, 2023, 03:35 PM ISTसावधान! चुकीच्या पद्धतीने डाळ खात असाल तर होतील 'हे' गंभीर आजार
Soal Health Benefits in marathi: तुमचे आरोग्य चांगले हवे असेल तर आहार संतुलित हवाच. पण ते घेण्याची पद्धतही योग्य हवीय. आहारात डाळी आणि शेंगा नियमित खा. पण खाण्याची योग्य पद्धत कोणती?
Jun 1, 2023, 05:31 PM ISTचिकन, अंड्यांशिवाय 'या' पदार्थांमधून शाकाहारी असणाऱ्यांना मिळेल भरपूर Protein
Protein Vegetarian Foods: जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला प्रोटीनची काळजी करण्याची गरज नाही. कारण असे काही पदार्थ आहेत, जे तुम्हाला चिकन, अंड्यांशिवाय ही जास्त प्रमाणात प्रोटीन देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पदार्थांमधून प्रोटीन मिळू शकते...
Jun 1, 2023, 09:55 AM ISTतुम्हालाही मधुमेहाचा त्रास? मग 'हे' फळ आवर्जुन खा!
Health Tips : सध्या अनेकजण मधुमेहासारख्या आजाराने ग्रासले आहे. मधुमेह हा आयुष्यभर चालणारा आजार असून जेव्हा जेव्हा साखरेची पातळी वाढते किंवा कमी होते तेव्हा विविध जीवघेण्या आजारांचा धोका असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील साखरेची पातळी तुम्ही किती प्रमाणात खात आहात यावर अवलंबून असते.
May 29, 2023, 04:57 PM ISTसीलबंद पाण्याच्या बॉटलवर Expiry Date का असते? उत्तर जाणून तुम्हीही चक्रावाल
Water Expiry Date : पाण्याशिवाय आपल जगणे अशक्य आहे. पाणी ही निसर्गाने दिलेल्या देणगीपैकी एक आहे. त्यामुळे पाण्याची बचत करणे अत्यंत गरजेचे आहे. पृथ्वीवर भरपूर पाणी असले तरी त्यातील 97 टक्के पाणी पिण्यायोग्य नाही किंवा ते समुद्राचे आहे.
May 26, 2023, 04:03 PM IST