स्लिम-ट्रीम राहण्यासाठी ५ सोपे उपाय
१. तुम्ही जेव्हा कपड्यांना इस्त्री कराल तेव्हा कपड्यांची बास्केट जमिनीवर ठेवा.
Jan 24, 2016, 03:32 PM ISTचांगली झोप येण्यासाठी हे चार उपाय करा
मुंबई : चांगली तब्येत हवी असेल, तर तितकीच चांगली झोपही मिळणे आवश्यक आहे.
Jan 22, 2016, 08:45 PM ISTहॅलो डॉक्टर - लठ्ठपणावर चर्चा १७ जानेवारी २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2016, 04:35 PM ISTउपाशी पोटी एक ग्लास पाणी पिण्याचा हा आहे सर्वात मोठा फायदा....
सकाळी उपाशी पोटी पाणी प्यायल्याने होतात फायदे पाहा व्हिडिओ...
Jan 12, 2016, 02:26 PM IST...तूप खाण्याचे हे दहा फायदे माहीत करून घ्याच!
वजन वाढलं की आपण तूप आणि तुपाचे इतर पदार्थ खाणं बंद करतो. पण तूप खाल्यामुळेच वजन वाढतं ही समझ चुकीची आहे. देशी तूप खाण्याचे अनेक फायदे होतात. देशी तूप खाल्याने मेंदू आणि शरीरालाही फायदा मिळतो. पण, प्रत्येक आजारात तूप खाण्याचा सल्ला प्रत्येकाला देण्यात येत नाही.
Dec 12, 2015, 08:40 PM ISTजाणून घ्या: मासिक पाळी संदर्भातील 10 गैरसमज
सर्व महिलांना मासिक पाळी येते. यावर सार्वजनिक रुपात चर्चा करणं त्या टाळतात. पण मासिक पाळीसंदर्भात अनेक गैरसमज समाजात पसरले आहेत. महिलांना हे माहिती असायला हवं की, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणत्याही अंधविश्वासावर विश्वास न ठेवता मासिक पाळीची वैज्ञानिक माहिती घेणं आवश्यक आहे.
Oct 14, 2014, 09:19 PM ISTलठ्ठपणा कमी करायचाय तर मेट्रोनं प्रवास करा!
आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आता आपल्याला जीममध्ये घाम गाळण्याची गरज नाही. आपण फक्त आपल्या ऑफिसला जातांना गाडीनं न जाता मेट्रो सारख्या सार्वजनिका वाहतूकीच्या साधनांचा वापर सुरू करा.
Aug 24, 2014, 04:15 PM IST