२००५ आधीच्या नोटा बंद होण्यासाठी केवळ ११ दिवस
२००५ पूर्वीच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाची संपूर्ण अंमलबजावणी १ जानेवारी २०१५ पासून होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे २००५च्या आधीच्या नोटा असतील तर त्या तात्काळ बदलून घ्या.
Dec 22, 2014, 02:51 PM IST२००५पूर्वीच्या नोटा परत घेऊन पाकिस्तानला चपराक
पाकिस्तानच्या नकली नोटा चलनात येण्याआधीच त्यांना बाद करण्याचा चंग भारतीय रिझर्व्ह बॅंक म्हणजेच आरबीआयने बांधला आहे. त्यासाठी २००५च्या आधीच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 5, 2014, 03:57 PM IST