प्रेयसीला या ४ गोष्टी कधीच बोलू नका
गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असणं ही आता काही असामान्य गोष्ट झाली आहे. आज अनेक तरुण-तरुणी रिलेशनमध्ये आहेत. पण अनेकांना हे रिलेशन टिकवणं कठिण होऊ जातं कारण असतं तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला विचारलेला एक असा प्रश्न ज्यामुळे तिला हर्ट होऊ शकतं. त्यामुळे असे काही प्रश्न आहेत ज्या प्रेयसीला विचारणं टाळलं पाहिजे.
Jun 6, 2016, 05:40 PM ISTशनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी ४ गोष्टी
हिंदु धर्मग्रंथामध्ये शनीदेवाला महत्त्वाचं स्थान आहे. शनीदेव न्यायाधीशाची भूमिका बजावतात. मनुष्याच्या चांगल्या-वाईट कामांचं फळ शनीदेव देतात. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीदेव प्रतिकूल स्थानावर असतात त्यावेळेस मनुष्याला प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागतो.
Mar 12, 2016, 10:27 AM ISTलग्नापूर्वी या ४ गोष्टी करणं सोडा
तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आता लग्नाच्या लायक झाले आहात. तुम्ही लग्नासाठी समजदार झाले असलात तरी काही गोष्टी अशा आहात ज्या तुम्हाला तुमच्यात आणण्याची गरज आहे आणि काही गोष्टी करणं तुम्हाला टाळायच्या आहेत.
Feb 29, 2016, 04:42 PM IST४ गोष्टींमुळे महिला पुरुषांवर घेतात संशय
पती-पत्नीचे नात्यांमध्ये विश्वास हा महत्त्वाचा भाग आहे. एकमेकांवर विश्वास नसल्यास दोघांमधील संबंध कधीच अधिक काळ टिकत नाही. पण काही लोकांना संशय घेण्याची सवय असते. जसे पुरूष महिलांवर संशय घेतात तसं महिलाही पुरुषांवर संशय घेतात.
Feb 1, 2016, 10:10 PM IST