विधीमंडळ कामकाजात नोटाबंदीचे पडसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 02:49 PM ISTनोटाबंदीचा फटका कोकणातील पर्यटनाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 01:20 PM IST20, 50 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार, आरबीआयची माहिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 08:31 PM ISTनोटाबंदीनंतर बँकेत तब्बल 9 लाख कोटीहून अधिक रक्कम जमा
केंद्र सरकारने नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत विविध बँकांमध्ये तब्बल 9.85 लाख कोटी रुपयांची रक्कम जमा झालीये. जुन्या 500 आणि 1000च्या नोटा जमा करण्यासाठी साडेतीन आठवडे बाकी आहेत.
Dec 4, 2016, 02:00 PM ISTसोन्याच्या दरात आणखी घट
नोटाबंदीनंतर सोन्याच्या दरात सतत घसरण होतेय. गेल्या तीन आठवड्यांत सोन्याच्या दरात 1900 रुपयांची घट झालीये. दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही 3700 रुपयांची घट झालीये.
Dec 4, 2016, 01:20 PM ISTगरिबांना धोका देणारे जेलमध्ये जाणार - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या नोटबंदीच्या निर्णयाचं पुन्हा एकदा समर्थन केलंय.
Dec 3, 2016, 04:07 PM ISTनोटाबंदीनंतर मोठी कारवाई, 27 बँक अधिकारी निलंबित
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर बँक तसेच एटीएमसमोर लोकांच्या मोठ्या रांगा आहेत. यातच 31 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा जमा करण्याची मुदत असल्याने अनेकजण काळा पैसा पांढरा करण्याच्या मागे लागलेत. मात्र यावर सरकारची कडी नजर आहे.
Dec 3, 2016, 02:47 PM ISTया मंत्र्यांकडे आहे सर्वाधिक सोने
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर सरकारने सोन्यावर सर्जिकल स्ट्राईक केला. यानुसार घरात किती सोने असावे याची मर्यादा घालून देण्यात आलीये.
Dec 3, 2016, 01:47 PM IST13, 860 कोटींचा काळा पैसा जाहीर करणारा गुजरातचा व्यापारी गायब
अहमदाबादमधील एका व्यक्तीने आपल्याकडे तब्बल 13 हजार 820 कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याचा दावा केलाय. गुजरातमधील एका व्यापाऱ्याने खुद्द हा दावा केलाय.
Dec 3, 2016, 11:04 AM IST500 रुपयांच्या बदल्यात मिळणार 600 रुपये
नोटाबंदीदरम्यान बँका तसेच एटीएमच्या बाहेर मोठ्याल्या रांगा अद्याप कमी झालेल्या नाहीत. काही लोकांकडे अजूनही 500 रुपयांच्या नोटा आहेत ज्या ते बदलू शकत नाहीयेत.
Dec 2, 2016, 10:57 AM ISTनोटा छापण्यासाटी निवृत्त कर्मचारी पुन्हा कामावर
नोटाबंदीमुळे सध्या देशभरात नोटांचा तुटवडा जाणवतोय. मध्य प्रदेशमधील देवासस्थित सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या युनिट बीएनपीमध्ये सध्या दिवसाचे 24 तास नोटा छपाईचे काम सुरु आहे.
Dec 2, 2016, 09:03 AM ISTखात्यांची माहिती देण्याचे मोदींचे खासदारांना आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2016, 02:13 PM ISTनोटाबंदीनंतर तीन दिवसांत एक लाख आयफोनची विक्री
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. मात्र तुम्हाला माहीत आहे का मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर आणखी कशाची विक्री वाढली?
Nov 29, 2016, 10:04 AM ISTटॅक्सी ड्रायव्हरच्या जनधन खात्यात जमा झाले तब्बल 9800 कोटी रुपये
सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर नोटांसाठी लोक त्रस्त झालेत. यातच तुमच्या खात्यात कोट्यावधी रुपये आले तर काय कराल? पंजाबमधील एका टॅक्सी ड्रायव्हरसोबत असेच काहीसे घडलेय.
Nov 29, 2016, 08:40 AM ISTनोटांची अफरातफरी करण्यात लातूरमधील बँका अग्रेसर
केंद्र सरकारने बंदी आणलेल्या 500 आणि एक हजारांच्या नोटांची अफरातफरी करण्यात लातूरमधील बँका अग्रेसर असल्याचे आणखी एका प्रकरणावरून पुढं आलंय.
Nov 28, 2016, 08:57 AM IST