22 year old

भिवंडी हादरली! प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रेयसीकडून संपत्तीसाठी 22 वर्षीय तरुणाची हत्या

Bhiwandi Murder Case: या प्रकरणामध्ये पोलिसांनी कोणतेही धागेदोरे नसतानाच एकूण सहा आरोपींना अटक केली असून आरोपींमध्ये मयत व्यक्तीच्या प्रेयसीचाही समावेश आहे.

Feb 19, 2025, 08:28 AM IST
Pune Police In Action On 22 Year Old Pooja Chavan Suicide PT5M15S

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तपासाला वेग

Pune Police In Action On 22 Year Old Pooja Chavan Suicide

Feb 16, 2021, 08:20 PM IST

...म्हणून या तरुणाने मोदींचा अॅप हॅक केला

नोटबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशामध्ये कॅशलेस अर्थव्यवस्था उभी करु इच्छित आहेत. पण २२ वर्षाच्या एका युवकाने त्यांचा अॅप हॅक केला आहे. हॅक करणं इतकं सोपं नाही आहे पण या युवकाला पंतप्रधानांच्या या अॅपमध्ये काही दोष होते ते दाखवून द्यायचे होते म्हणून त्याने त्यांचं अॅप हॅक केलं.

Dec 3, 2016, 10:25 PM IST